"यशवंत देव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ५१:
यशवंत देवांनी कैक हिंदी मराठी चित्रपटांना संगीत दिले आहे. तसेच बावनखणी, चारचौघी, सख्खे शेजारी, घनश्याम नयनी आला अशासारख्या जवळपास ३०-४० नाटकांचेही त्यांनी संगीतदिग्दर्शन त्यांनी केले होते. ग.दि. माडगुळकरांचे गीतरामायण जसे सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केले, तसे माडगुळकरांच्या सचिन शंकर बॅले ग्रुपने सादर केलेल्या "कथा ही रामजानकीची" या नृत्यनाटिकेला यशवंत देव यांनी संगीत दिले होते.
==
* आजवर यशवंत देव यांना अनेक मानाच्या [[पुरस्कार|पुरस्कारांनी]] गौरवण्यात आले आहे.
* गानसम्राज्ञी लता मंगेशकर [[पुरस्कार]]. दोन लाख रुपये रोख, मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल आणि श्रीफळ असे या [[पुरस्कार|पुरस्काराचे]] स्वरूप आहे.
* गदिमा प्रतिष्ठानचा २०१२सालचा [[पुरस्कार]]
* शरद क्रीडा व सांस्कृतिक प्रतिष्ठानचा राम कदम कलागौरव पुरस्कार (१९-२-२०१५)
==पुस्तक==
* प्रतिभावंत गीत-संगीतकार यशवंत देव (आत्मचरित्र, शब्दांकन - अशोक चिटणीस)
==संदर्भ==
|