"गंगाधर गाडगीळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३१:
}}
'''गंगाधर गोपाळ गाडगीळ''' ([[ऑगस्ट २५]], [[इ.स. १९२३]] - [[सप्टेंबर १५]], [[इ.स. २००८]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] लेखक, अर्थतज्ज्ञ व साहित्यसमीक्षक होते. मराठी साहित्यात कथा या साहित्यप्रकारातील त्यांच्या योगदानामुळे त्यांना 'नवकथेचे अध्वर्यू' असे संबोधले जाते.
==शिक्षण==
ओळ ३७:
==कारकीर्द==
एमए झाल्यानंतर दोन वर्षांनी गाडगीळ यांनी आपल्या प्राध्यापकीला सुरुवात केली. आरंभीच्या काळात सुरतच्या किकाभाई प्रेमचंद या महाविद्यालयात व नंतर मुंबईतील पोद्दार, सिडनहॅम आणि रुपारेल या महाविद्यालयांत त्यांनी प्राध्यापक म्हणून काम पाहिले. [[इ.स. १९६४]] ते [[इ.स. १९७१]] या काळात ते मुंबईच्या
==साहित्यिक कारकीर्द==
ओळ ४७:
[[इ.स. १९५५]] मध्ये [[पंढरपूर]] येथे झालेल्या साहित्य संमेलनात कथाशाखेचे अध्यक्षपद त्यांनी भूषवले. पुढे [[इ.स. १९५७]] मध्ये रॉकफेलर फाउंडेशनची एक वर्षाची अभ्यासवृत्ती घेऊन ते हार्वर्ड आणि स्टॅनफोर्ड विद्यापीठात गेले. [[मध्यप्रदेश]] मधील [[रायपूर]] येथे [[इ.स. १९८१]] मध्ये भरलेल्या अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे ते अध्यक्ष होते. [[ऑक्टोबर १]] [[इ.स. १९८३]] रोजी [[मुंबई]]त झालेल्या मराठी विनोद साहित्य संमेलनाचे उद्घाटन गाडगीळांच्या हस्ते झाले होते.
'मुंबई मराठी साहित्य संघ' व 'मराठी साहित्य महामंडळ' या संस्थांचे अध्यक्ष तसेच साहित्य अकादमीच्या कार्यकारी मंडळावर सदस्य म्हणूनही त्यांनी काम पाहिले होते. [[मुंबई]]तील ग्राहक पंचायतीत सुमारे ३५ वर्षे त्यांचा सक्रिय सहभाग होता. याच ग्राहक पंचायतीचे ते २५ वर्षे अध्यक्ष देखील होते. एका बाजूला उद्योजक संस्थांचे सल्लागार तर
==साहित्य==
ओळ ५३:
===कथासंग्रह===
* आठवण
* [[उद्ध्वस्त विश्व]] ([[इ.स. १९५१]])
* ऊन्ह आणि पाऊस
* [[ओले उन्ह]] ([[इ.स. १९५७]])
* [[कडू आणि गोड]] ([[इ.स. १९४८]])
*
* [[काजवा]]
* [[खरं सांगायचं म्हणजे]] ([[इ.स. १९५४]])
* खाली उतरलेलं आकाश
* गाडगीळांच्या कथा
* गुणाकार
* जागृत देशाच्या ज्वलंत नवलकथा
* [[तलावातले चांदणे]] ([[इ.स. १९५४]])
* [[नव्या वाटा]] ([[इ.स. १९५०]])
* [[पाळणा]]
* [[बंडू (कथासंग्रह)|बंडू]]
* बंडू, जगू आणि खतरनाक अब्दुल्ला
* [[भिरभिरे]] ([[इ.स. १९५०]])
* [[वर्षा]] ([[इ.स. १९५६]])
* [[संसार]] ([[इ.स. १९५१]])
* Husbands and Pumpkins and Other Stories
===कादंबर्या===
* [[गंधर्वयुग]]
* [[दुर्दम्य]] (खंड १: [[इ.स. १९७०]] आणि खंड २: [[इ.स. १९७१]]) : [[लोकमान्य टिळक]]ांवरील कादंबरी
* [[प्रारंभ]] (इ.स. २००२)
* मन्वंतर ([[गोपाळ कृष्ण गोखले]] यांच्या जीवनावरील कादंबरी)
* [[लिलीचे फूल]] ([[इ.स. १९५५]])
Line ९१ ⟶ ९९:
===समीक्षा ग्रंथ===
* [[आजकालचे साहित्यिक]] ([[इ.स. १९८०]])
* गंगाधर गाडगीळ : व्यक्ती आणि सृष्टी (संपादिका [[प्रभा गणोरकर]])
* [[खडक आणि पाणी]] ([[इ.स. १९६०]])
* [[पाण्यावरची अक्षरे]] ([[इ.स. १९७९]])
Line ९७ ⟶ १०६:
==अन्य ललित वाङ्मय==
* अशा चतुर बायका
* अश्रूंचे झाले हिरे (बालसाहित्य)
* आठवणीच्या गंधरेखा (आत्मकथन)
* आम्ही आपले धडधोपट
* एका मुंगीचे महाभारत (आत्मचरित्र)
* एकेकीची कथा (संपादिका [[प्रभा गणोरकर]])
* गरुडाचा उतरला गर्व (बालसाहित्य)
* जगू आणि खतरनाक अब्दुल्ला
* निवडक गंगाधर गाडगीळ (संपादिका सुधा जोशी)
Line ११४ ⟶ १२५:
* बायको आणि डोंबलं
* बुगडी माझी सांडली गं
* भरारी (विश्वनाथ नारायण मंडलिक यांचे चरित्र)
* भोपळा
* माकड झाले राजा (बालसाहित्य)
* मुंबई आणि मुंबईकर
* मुंबईच्या नवलकथा
|