"शंकर श्रीकृष्ण देव" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २:
 
[[File:Shankarrao dev.jpg|thumb|शंकरराव देव]]
==शंकररावशं.श्री. देवांचे कार्य==
* जांब येथे [[रामदास|समर्थ]] मंदिराची स्थापना
* भारतभरातील विविध समर्थ-मठांत तसेच अन्य ठिकाणी फिरून [[रामदास|समर्थ]] संप्रदायाच्या साहित्याचा संग्रह.
* समर्थ [[रामदास]] स्वामींनी जेथे दासबोध लिहिला, त्या [[शिवथरघळ]] या ठिकाणाचा शोध १९३०मध्ये लावला.
* धुळे येथे समर्थ संप्रदायाचे साहित्याचा संग्रह जतन व प्रसार करणे यासाठी समर्थ वाग्देवता मंदिर व सत्कार्योत्तेजक सभा यांची स्थापना.
* धुळे येथे इतिहासाचार्य [[वि. का. राजवाडे]] यांच्या साहित्याचा संग्रह, जतन व प्रसार करणे यासाठी राजवाडे संशोधन मंदिराची स्थापना.
* ’रामदास व रामदासी’ या मासिकाद्वारे समर्थ साहित्याचे प्रकाशन.
* त्यांनी लिहिलेले तीन खंडांचे श्री समर्थचरित्र (श्रीसमर्थावतार, श्रीसमर्थहृदय, श्रीसमर्थ संप्रदाय) प्रसिद्ध आहे.
 
==ग्रंथलेखन==
नानासाहेब देव यांनी समर्थ रामदास स्वामींचे जन्म गाव, जांब याचा पूर्ण विकास घडवून आणला आणि तेथे समर्थांची एक मूर्ती स्थापन करून एक उत्तम मंदिर उभारले. त्याचप्रमाणे धुळे येथे १९३५मध्ये श्री समर्थ वाग्देवता मंदिर उभारले. हे तर समर्थसांप्रदायिकांचे विद्यापीठच म्हणावे लागेल. तेथे समर्थांनी आणि त्यांच्या शिष्यांनी लिहिलेले अफाट साहित्य उत्तम प्रकारे जतन केले आहे. त्यात आपल्याला रामदासी गाथा, बखर, बाडे, विविध ग्रंथ, संदर्भ ग्रंथ इत्यादी अफाट साहित्य बघायला मिळते. त्याचे सर्व कार्य देवांनी उत्तम प्रकारे केले. शंकरराव देव म्हणत असत "शिव-समर्थांचे स्मरण हे महाराष्ट्राचे जीवन तर त्यांचे विस्मरण हे महाराष्ट्राचे मरण".
* पहिला सुमनहार
* त्यांनीशं.श्री. देवांनी लिहिलेले तीन खंडांचे श्री समर्थचरित्र (श्रीसमर्थावतार, श्रीसमर्थहृदय, श्रीसमर्थ संप्रदाय) प्रसिद्ध आहे.
* श्री दास विश्रामधाम. खंड १ ते ४
* श्री दिनकरांची स्फुट कविता
* श्रीमत् दासबोधाची किल्ली
* श्रीमत् दासबोधांतर्गत श्री समर्थ चरित्र
* श्री निवृत्तीराम
* श्री रामदास पंथ क्रमसार
* श्री रामदासांची कविता
* श्रीराम सोहळा
* श्री संप्रदायाची कागदपत्रे
* श्री समर्थकृत करुणाष्टके, धाटया, [[सवाई|सवाया]]
* श्री समर्थ प्रताप
* श्री समर्थ मंदिर-जांब
* श्रीसमर्थशिष्य उद्धवस्वामी (चरित्र)
* श्री समर्थ्रशिष्य कल्याण (चरित्र)
* श्री समर्थांची दोन जुनी चरित्रे
* श्री समर्थांची लघुकाव्ये
* श्री समर्थांची शिकवण
* श्री सीता स्वयंवर
* श्री स्वानुभव दिनकर
* सुवर्ण महोत्सव ग्रंथ (२००४)
 
नानासाहेब देव यांनी समर्थ रामदास स्वामींचे जन्म गाव, जांब याचा पूर्ण विकास घडवून आणला आणि तेथे समर्थांची एक मूर्ती स्थापन करून एक उत्तम मंदिर उभारले. त्याचप्रमाणे धुळे येथे १९३५मध्ये श्री समर्थ वाग्देवता मंदिर उभारले. हे तर समर्थसांप्रदायिकांचे विद्यापीठच म्हणावे लागेल. तेथे समर्थांनी आणि त्यांच्या शिष्यांनी लिहिलेले अफाट साहित्य उत्तम प्रकारे जतन केले आहे. त्यात आपल्याला रामदासी गाथा, बखर, बाडे, विविध ग्रंथ, संदर्भ ग्रंथ इत्यादी अफाट साहित्य बघायला मिळते. त्याचेहे सर्व कार्यप्रकाशनाचे काम देवांनी उत्तम प्रकारे केले. शंकरराव देव म्हणत असत "शिव-समर्थांचे स्मरण हे महाराष्ट्राचे जीवन तर त्यांचे विस्मरण हे महाराष्ट्राचे मरण".
 
==बाह्य दुवे==