"उपक्रम (संकेतस्थळ)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
IShrinivas (चर्चा | योगदान) No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
[http://mr.upakram.org/ '''उपक्रम'''] हे एक मराठी [[संकेतस्थळ]] होते. हे संकेतस्थळ आता फक्त वाचनासाठी खुले आहे, त्यांच्यामधील लेखांत आता भर टाकता येत नाही.
[http://mr.upakram.org/ '''उपक्रम'''] हे एक मराठी [[संकेतस्थळ]] आहे. मराठी भाषा, साहित्य आणि संस्कृती याबरोबरच विज्ञान, तंत्रज्ञान , गणित, कला, इतिहास या व यासारख्या इतर विषयांवर मराठीतून लेखन आणि चर्चा व्हावी, या विषयांशी निगडीत समुदाय बनावेत, उपक्रम चालावेत या उद्देशाने या संकेतस्थळाची निर्मिती केली आहे. या संकेतस्थळावर प्राधान्याने माहितीप्रधान लेखन आणि चर्चा व्हावी असा या संकेतस्थळाच्या चालकांचा मानस आहे. ▼
▲
== उपक्रम समुदाय ==
बऱ्याच लोकप्रिय संकेतस्थळांवर असणाऱ्या ग्रुप किंवा कम्युनिटी सारखी सुविधा
आजमितीस (६ जुलै २००७) ‘उपक्रमा’वर खालील समुदायांवर लेखन आढळते:-▼
▲बऱ्याच लोकप्रिय संकेतस्थळांवर असणाऱ्या ग्रुप किंवा कम्युनिटी सारखी सुविधा उपक्रमावर समुदायाच्या स्वरूपात उपलब्ध आहे. समुदाय कोणत्याही उपक्रमाशी संबंधित लोकांना किंवा विशिष्ट विषयांमध्ये रस असणाऱ्या लोकांना एक मंच मिळवून देतो. येथे सदस्य त्यांच्या सामायिक आवडीनिवडी किंवा ध्येय धोरणांवर लेख, चर्चा आणि प्रतिसादांच्या माध्यमातून माहितीचे आणि विचारांचे आदानप्रदान करू शकतात.
▲आजमितीस (६ जुलै २००७) खालील समुदायांवर लेखन आढळते:-
१. आपल्या आणि परकीय इतिहास आणि पौराणिक कथांची अधिक माहिती - [http://mr.upakram.org/node/32 आमचा त्यांचा इतिहास]
Line ३८ ⟶ ३७:
१५.संस्कृत भाषा, संस्कृत साहित्य आणि संस्कृत भाषेशी निगडीत सर्व विषयांवर लेखन आणि चर्चा - [http://mr.upakram.org/node/88 संस्कृत]
१६. प्रवास आणि भटकंतीचा धांडोळा घेणारांसाठी - [http://mr.upakram.org/node/74 सारे प्रवासी घडीचे!]
Line ४५ ⟶ ४३:
१८. हिंदुस्थानी रागदारी संगीताला वाहिलेला समुदाय - [http://mr.upakram.org/node/29 हिंदुस्थानी रागदारी संगीत]
==बाह्य दुवे==
* [http://mr.upakram.org/ '''उपक्रम''' संकेतस्थळ]
|