"अशोक कामत" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: डॉ. अशोक प्रभाकर कामत हे एक मराठी साहित्यिक आणि संशोधक आहेत. ==अशो...
 
(चर्चा | योगदान)
ओळ १६:
* मार्गदर्शन केलेल्या सोळा विद्यार्थ्यांचे एम.फिल. प्रकल्प पूर्ण
* संत नामदेव अध्यासनात दरवर्षी मार्गदर्शन केलेल्या किमान सहा याप्रमाणे विद्यार्थ्यांचे एकूण एकशे चाळीस शोधप्रकल्प पूर्ण (लोकाश्रय मिळवून हे काम केले).
 
==अन्य शैक्षणिक, साहित्यिक नियुक्त्या आणि कार्य==
* सदस्य, हिंदी पाठ्यपुस्तक समिती, महाराष्ट्र राज्य पाठ्यपुस्तक निर्मिती आणि अभ्यासक्रम संशोधन मंडळ, १९७४-१९८६ (सुमारे ८० पाठ्यपुस्तकांच्या संपादनात सहभाग)
* महाराष्ट्र राज्याच्या उत्कृष्ट ग्रंथ उत्तेजन समितीचे सदस्यत्व (१९७५-१९७८)
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या कार्यकारिणीचे सदस्यत्व (१९७६-१९७९)
* महाराष्ट्र साहित्य पत्रिकेच्या संपादन समितीचे सदस्यत्व (१९७६-१९७९)
* मराठी साहित्य परिषद परीक्षा संचालक, १९७६-१९८०
* भारतीय श्रीरामकोश मंडळ, प्रथम खंड संपादन – सहभाग, १९७८
* कार्यकारिणी सदस्य, मराठी बालकुमार साहित्य संमेलन, १९७८-१९८१
* सदस्य, विद्या समिती, हिंदी माध्यमिक विद्यालय, पुणे १९८०-१९९२
* सदस्य, मराठी परीक्षा समिती, टिळक महाराष्ट्र विद्यापीठ, १९८४-१९८७
* अध्यक्ष, भारतीय विद्याभवन हरिकथा कीर्तन महाविद्यालय समिती, आळंदी, १९८७-१९८९
* सदस्य, नियामक मंडळ, महाराष्ट्र राष्ट्रभाषा सभा, १९८०पासून २००१पर्यंत/अध्यक्ष, परीक्षा समिती १९८०पासून २००६पर्यंत/अध्यक्ष, विद्यासमिती – शिक्षणसमिती २००१पासून पुढे/कार्यकारी विश्वस्त २००८पासून पुढे
 
 
 
 
 
 
"https://mr.wikipedia.org/wiki/अशोक_कामत" पासून हुडकले