"सारंगखेडा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: सारंगखेडा हे महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यातील शहाडा तालु...
 
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
सारंगखेडा हे महाराष्ट्रातल्या नंदुरबार जिल्ह्यातील शहाडा तालुक्यातील [[तापी नदी]]च्या किनार्‍यावरील एक गाव आहे.
 
सारंगखेडा हे तेथे १८व्या शतकापासून दरवर्षी भरणार्‍या घोड्यांच्या बाजारासाठी प्रसिद्ध आहे. 'शोले' पासून 'बाजीराव-मस्तानी'पर्यंतच्या चित्रपटांसाठी घोडे आणि घोडदळ पुरवणारा आणि अवघ्या पंधरा दिवसांत दहा ते पंधरा कोटींची उलाढाल करणारा [[खानदेशातीलखानदेश]]ातील हा घोडेबाजार आहे.
 
आधी राजस्थानातील पुष्करला[[पुष्कर]]ला, मग पंढरपूरला[[पंढरपूर]]ला, तिथून मग सारंगखेड्याला हा बाजार येतो. इथून पुढे हा बाजार हलतो नांदेडच्या[[नांदेड]]च्या माळेगावला आणि तिथून पुन्हा उत्तर महाराष्ट्रातल्या शिरपुरात येतो.
 
सारंगखेड्याला एकमुखी दत्ताचे एक देऊळ आहे. [[दत्त जयंती]]च्या निमित्ताने येथे यात्रा भरते. यात्रेदरम्यानच हा घोडेबाजार असतो. येथील घोडे बाजारानेघोडेबाजाराने पंजाब, हरियाणा, उत्तर प्रदेश, आंध्रप्रदेश, तामिळनाडू येथील घोड्याच्या व्यापार्‍यांना चांगलेच आकर्षित केले आहे. याचे कारण या बाजारात पंजाब, मारवाड, काठियावाड, सिंध, गावठी अशा नस्लीचे १५००हून अधिक घोडे विक्रीसाठी येतात, व त्यांना चांगले दाम मिळते याची खात्री असते.. त्यामुळे दरवर्षी उत्तमोत्तम घोडे घेऊन येथील बाजारात व्यापारी हजेरी लावतात. एकेक अस्सल जातिवंत घोडा निरखून, पारखून घेतला जातो. ५० हजारांपासून २१ लाखांपर्यंत घोड्यांच्या किंमती असतात.
 
सिनेसृष्टीतील कलाकारांपासून ते देशाच्या कोनाकोपऱ्यातून घोडेशौकीन खरेदीसाठी येत आहेत. लग्नकार्यात भाड्यानं देण्यासाठी आणि पर्यटनस्थळी सवारीचा व्यवसाय करण्यासाठी लागणारे घोडे या यात्रेत मोठ्या प्रमाणात आहेत. भव्य प्रासादापुढं बांधण्यासाठी, मनात येईल तेव्हा रपेट मारण्यासाठी घोडे खरेदी करणारे नवश्रीमंत, चित्रपट निर्माते, अभिनेतेही इथं खरेदीसाठी येताहेतयेतात.
 
रेससाठी वापरल्या जाणाऱ्या घोड्यांची जात वेगळीच असते. असे घोडे या यात्रेत क्वचितच पाहायला मिळतात.
 
मारवाडी जातीचे घोडे उंच असतात; त्यांची उंची पाच ते पाच ते साडेपाच फूट असते. ते दिसायलाही आकर्षक असतात. त्यांचे कान उंच असून, त्यांची टोके एकमेकांशी जुळतात. काठेवाडी घोडे दिसायला तजेलदार असतात. त्यांचे कान कमी उंच असतात. पण चेहरा पसरट असतो. त्यामुळे ते भारदस्त दिसतात. तर पंजाबी घोडे अधिकतर शुभ्र आणि तेजस्वी असतात. त्यांच्या पांढर्‍या वर्णावर किंचित डाग आढळतो. ते शुभ्रवर्णी पंजाबी घोडे 'नुकरा' नावाने प्रसिद्ध आहेत. अश्वशौकिनांची या घोड्यांना विशेष मागणी असते.
 
काही जण फक्त छंद म्हणून घोडे बाळगतात, तर काहींना घोडागाडीसारख्या व्यवसायासाठी तो हवा असतो. त्यामुळे प्रत्येक खरेदीदार घोड्यांची पारख करताना आपली गरज पाहतो. काठेवाडी घोडे नाच शिकण्यासाठी उत्तम असल्याने लग्नात नाचण्यासाठी याच घोड्यांना मागणी असते. पंजाबी शुभ्र घोडे लग्नात मिरवणुकीसाठी वापरले जातात. मिरवणुकीतील रथांना ते जुंपतात. शौकीन मंडळीही शुभ्र घोडे पसंत करतात. गरजेनुसार देवमान, कंठळ, जयमंगल, पद्म, शामकर्ण, पंचकल्याणी या सगळ्याच घोड्यांना बाजारात मागणी असली, तरी व्यवसायासाठी घोडा खरेदी करणारा त्याला आवडलेल्या घोड्यात फार खोड्या काढत नाही. परंतु तोच जर एखद्या शौकीनास खरेदी करावयाचा असेल, तर तो त्या घोड्यांची सविस्तर अंगपरीक्षा घेतो. घोड्याच्या अंगावरील सर्व खुणा तपासतो.
सिनेसृष्टीतील कलाकारांपासून ते देशाच्या कोनाकोपऱ्यातून घोडेशौकीन खरेदीसाठी येत आहेत. लग्नकार्यात भाड्यानं देण्यासाठी आणि पर्यटनस्थळी सवारीचा व्यवसाय करण्यासाठी लागणारे घोडे या यात्रेत मोठ्या प्रमाणात आहेत. भव्य प्रासादापुढं बांधण्यासाठी, मनात येईल तेव्हा रपेट मारण्यासाठी घोडे खरेदी करणारे नवश्रीमंत, चित्रपट निर्माते, अभिनेतेही इथं खरेदीसाठी येताहेत.
 
==घोड्याच्या खोड्या==
रेससाठी वापरल्या जाणाऱ्या घोड्यांची जात वेगळीच असते. असे घोडे या यात्रेत क्वचितच पाहायला मिळतात.
घोड्यात ७२ खोड्या म्हणजे दोष काढता येतात. अंगावरील खोड्या कुठे आणि कशा आहेत ते महत्त्वाचे असते. या खुणा मुख्यत्वे भोवर्‍याच्या स्वरूपात असतात. गळ्यावर भोवरा असलेला घोडा उत्तम समजला जातो. त्या घोड्यास 'देवमान' म्हटले जाते. घोड्याच्या छातीवर दोघींकडे आणि डोक्यावर दोन भोवरे असलेला घोडा शुभलक्षणी मानला जातो. पोटावर भोवरा असेल, तर तेही शुभ मानून त्यास गंगापाट म्हटले जाते. मात्र, त्याचवेळी डोक्यावर, गळ्यावर तीन आणि चार भोवरे असतील, तर ते अशुभ मानले जाते. मागच्या पायात ढोपराच्या सांध्याजवळ खालच्या दिशेने खोल खड्डा असेल, तर तो घोडा चांगला समजला जातो, असा घोडा मालकाच्या ताब्यात राहतो. वरच्या दिशेने खड्डा असलेला घोडा खुटी उपटून पळणारा मानला जातो. निव्वळ छंद म्हणून दारातील शुभलक्षण म्हणून घोडा पाळणारे घोड्यातील अशी सारी लक्षणे तपासून खरेदी करतात. अशा शुभलक्षणी घोड्याचा दाम लाखावर असतो. पंचकल्याणी घोडा खास करून देवाचे वाहन म्हणून वापरला जातो. त्याचे चारही ढोपराखाली शुभ्र असतात, डोळे घारे असतात. या दोन डोळ्यांना 'जयमंगल' असे म्हटले जाते.
 
==व्यवस्थापन==
या बाजाराचेघोडेबाजाराचे संपूर्ण व्यवस्थापन शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून केले जाते. वेगवेगळ्या राज्यातील व्यापारी येथील पटांगणात भव्य शामियाना ठोकतात. घोड्यावरून रपेट करण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आलेली असते. असतो. घोड्यांना दुखापत झाल्यास उपचारासाठी पशुसंवर्धन विभाग कार्यरत असतो.
 
==यात्रा==
या बाजाराचे संपूर्ण व्यवस्थापन शहादा कृषी उत्पन्न बाजार समितीकडून केले जाते. वेगवेगळ्या राज्यातील व्यापारी येथील पटांगणात भव्य शामियाना ठोकतात. घोड्यावरून रपेट करण्यासाठी जागा उपलब्ध करण्यात आलेली असते. असतो.घोड्यांना दुखापत झाल्यास उपचारासाठी पशुसंवर्धन विभाग कार्यरत असतो.
[[दत्त जयंती]]ला सारंगखेड्याला भरणार्‍या या यात्रेत अन्य यात्रांप्रमाणेच गुळाची गरमागरम जिलेबी, गोडीशेव, शेवखमणी आणि आळूपात्रा यांच्या खमंग वासाने गंधाळलेली खाऊची दुकाने जिभेचे लाड पुरविणार्‍या खवय्यांनी खच्चून भरलेली असतात. सातपुड्यातील आदिवासी महिला चुलींवर भाजलेल्या ज्वारी, बाजरी, नागली व मक्याच्या भाकर्‍या बनवून गिर्‍हाइकांना वाढतात. बापाच्या खांद्यावर चढून जत्रेची मजा लुटणारी मुले, जत्रेत सजलेले तमाशाचे तंबू, नमकीन चाटचे ठेले, पेढ्यांची दुकाने, चूर्णाची जडी-बुटी विकणारे या सर्व गोष्टी याही यात्रेत असतात.