"रा.ग. जाधव" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
प्रा. '''रावसाहेब गणपतराव जाधव''' (जन्म : बडोदा, [[ऑगस्ट २४]], [[इ.स. १९३२|१९३२]] - मृत्यू : पुणे, [[मे २७]], [[इ.स. २०१६|२०१६]]) हे [[मराठी भाषा|मराठीतील]] साहित्य समीक्षक होते. वेगळ्या वाटेचे आणि स्वतंत्र प्रतिभेचे कवी, दलित साहित्याचे स्वागत करणारे पहिले समीक्षक, मराठी वाङ्मयाच्या इतिहासाचे आणि ‘साधना’ साप्ताहिकाच्या साठ वर्षांच्या अंकांचे वाचन करून आठ खंडांचे संपादन करणारे साक्षेपी संपादन, सर्जनशील लेखन करणाऱ्या नवोदित लेखक-कवींना प्रोत्साहन देत त्यांना घडविणारे समीक्षक असे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाचे वेगवेगळे पैलू होते.
वडिलांच्या बदलीमुळे रा.ग. जाधव यांचे कुटुंब पुण्याला आले. पुणे विद्यापीठातून एम.ए. पदवी संपादन केल्यानंतर त्यांनी मुंबई येथील एल्फिन्स्टन कॉलेज, अमरावती येथील विदर्भ महाविद्यालय आणि औरंगाबाद येथील मिलिंद महाविद्यालय येथे ११ वर्षे मराठी विषयाचे अध्यापन केले. तर्कतीर्थ लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्या नेतृत्वाखाली सुरू असलेल्या [[मराठी विश्वकोश]] प्रकल्पामध्ये काम करण्यासाठी जाधव [[वाई]] येथे गेले. दोन दशकांच्या कामामध्ये त्यांनी संपादनाची कौशल्ये आत्मसात केली. मे. पुं. रेगे यांच्या निधनानंतर २००० ते २००२ या
पत्नीच्या निधनानंतर १९९०च्या सुमारास प्रा. जाधव पुण्यामध्ये वास्तव्यास आले. सुरुवातीला काही काळ रमणबाग प्रशालेजवळील राजीव लॉज येथे राहिल्यानंतर ते सदाशिव पेठेतील अनपट बिल्डिंगमध्ये राहण्यासाठी गेले. २००४ मध्ये औरंगाबाद येथे झालेल्या साहित्य संमेलनाच्या अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्यानंतर गच्चीवरील त्यांच्या छोटय़ाशा पत्र्याच्या खोलीतील घराविषयी चर्चा झाली होती. पुणे महापालिकेने त्यांना घर देण्यासंदर्भात ठराव संमत केला होता. मात्र त्याला जाधव यांनी नम्रपणे नकार दिल्यानंतर ‘साधना’चे संपादक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांनी त्यासाठी पुढाकार घेतला. त्या वेळी मुख्यमंत्री असलेल्या सुशीलकुमार शिंदे यांच्याशी संपर्क साधून त्यांनी मिळविलेला पाच लाख रुपयांचा निधी आणि जाधव यांच्याजवळची रक्कम एकत्रित करून शनिवार पेठेमध्ये साधना ट्रस्टच्या नावाने जाधव यांच्यासाठी छोटीशी सदनिका घेण्यात आली. एवढेच नव्हे तर दाभोलकर यांनी जाधव यांना साधना ट्रस्टमध्ये विश्वस्त करून घेतले. [[ग.प्र. प्रधान]] यांच्यासमवेत त्यांनी ‘साधना’ साप्ताहिकाच्या साठ वर्षांतील अंकांचे आठ खंडांमध्ये संपादन केले.
==दलित साहित्य संमीक्षा==
‘निळी पहाट’ ‘निळी क्षितिजे’ आणि ‘निळे पाणी’ या त्यांच्या पुस्तकांनी दलित साहित्यप्रवाहाचे मराठी वाङ्मयातील स्थान सुनिश्चित झाले.
==बापू==
‘बापू’ या कवितासंग्रहामध्ये जाधव यांच्या गांधीजींवरील ९१ कवितांचा समावेश आहे.
[[औरंगाबाद]] येथील [[इ.स. २००४|२००४]] सालातल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते.▼
===व्यावसायिक कारकीर्द===
Line १६ ⟶ २३:
* अश्वत्थाची सळसळ
* आगळीवेगळी नाट्यरूपे
* आधुनिक मराठी कवयित्रींची कविता (संपादन)
* आनंदाचा डोह
* एकूण कविता
* कला,साहित्य व संस्कृती
* कविता आणि रसिकता
Line ३७ ⟶ ४४:
* प्र.के. अत्रे : साहित्यदृष्टी व साहित्यविचार
* प्रतिमा
* बापू (कवितासंग्रह)
* मराठीतील कथारूपे
* मराठी वाङ्मय : स्वातंत्र्योत्तर संदर्भ
* मराठी वाङ्मयाचा इतिहास (संपादन)
* माझे चिंतन
* मावळतीच्या कविता (कवितासंग्रह)
Line ५४ ⟶ ६२:
* समीक्षेतील अवतरणे
* साठोत्तरी मराठी कविता आणि कवी
* साधना साहित्य (साधना साप्ताहिकातील लेखांचा संपादित संग्रह, ८ खंड)
* सांस्कृतिक मूल्यवेध
* साहित्य : बदलते परिप्रेक्ष्य
Line ६४ ⟶ ७२:
* आधुनिक मराठी कवयित्रींची कविता <sub>(१९८० ते १९९५ कालातील मराठी कवयित्रींची कविता)</sub>
* निवडक साने गुरुजी
* साधना साहित्य (८ खंड)
* महाराष्ट्र साहित्य परिषदेच्या ‘मराठी वाङ्मयाचा इतिहास’ या महत्त्वाकांक्षी प्रकल्पामध्ये १९५० ते २००० या कालखंडातील साहित्यावर प्रकाश टाकणाऱ्या चार खंडांचे जाधव यांनी संपादन केले.
==पुरस्कार आणि सन्मान==
* ‘निवडक समीक्षा’ या त्यांच्या पुस्तकाला टागोर वाङ्मय पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
* प्रा. रा.ग. जाधव यांना महाराष्ट्र सरकारने फेब्रुवारी २०१६ मध्ये [[विंदा करंदीकर]] यांच्या नावाच्या जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले.
▲* [[औरंगाबाद]] येथील [[इ.स. २००४|२००४]] सालातल्या [[अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन|अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलनाचे]] ते अध्यक्ष होते.
===संदर्भ===
लोकसत्ता दि.२३ जून २०१३
== बाह्य दुवे ==
* [http://www.mymarathi.com/index.php?option=com_content&task=view&id=841&Itemid=130 मायमराठी.कॉम - अखिल भारतीय मराठी साहित्य संमेलन, २००४ (औरंगाबाद) या संमेलनाच्या अध्यक्षपदावरून रा.ग. जाधवांनी मांडलेले विचार]
Line ७५ ⟶ ८८:
* संमेलनाध्यक्ष प्रा. रा.ग.जाधव (ग्रंथ; लेखक/संपादक : अरुण पारगावकर)
{{DEFAULTSORT:जाधव, रा.ग.}}
|