"१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
No edit summary
खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विस्तार}}
{{माहितीचौकट सैन्य संघर्ष
| संघर्ष = १८५७ चे१८५७चे स्वातंत्र्ययुद्ध
| चित्र = [[File:Indian Rebellion of 1857.jpg|250px]]
| चित्र रुंदी
Line ६ ⟶ ७:
| दिनांक = १० मे १८५७ - २० जून १८५८
| स्थान = उ.भारतीय मैदानी प्रदेश,[[बंगाल]]
| परिणती = [[ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीचा]] अंमल संपुष्टात
शिपायांचा उठाव दडपला गेला
ब्रिटीश राणीचा अंमल सुरुसुरू
| पक्ष१ = [[ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीचे]] बंडखोर शिपाई
[[मुघल]]
[[ग्वाल्हेर संस्थान]]
[[झाशीझांंशी संस्थान]]
[[मराठा साम्राज्य]]
| पक्ष२ = [[ईस्ट इंडिया कंपनी]]
[[ब्रिटीशब्रिटिश साम्राज्य]]
भारतातील युरोपीय नागरिक
२१ भारतीय संस्थाने
नेपाळचे साम्राज्य
| सेनापती१ = [[बहादूरशहा दुसरा]]
[[नानासाहेब पेशवे]]
[[राणी लक्ष्मीबाई]]
[[तात्या टोपे]]
[[बख्त खान]] व इतर
| सेनापती२ = इंग्रजी सेनाधिकारी
Line १४ ⟶ १५:

'''१८५७ चे स्वातंत्र्ययुद्ध''' हे [[मे १०|१० मे]] [[इ.स. १८५७|१८५७]] रोजी [[मीरत]] येथील लष्करछावणीतील बंडापासून सुरू झाले व लवकरच ते उत्तर व मध्य भारतातील अनेक ठिकाणी पसरले. हा लढा '''१८५७चे स्वातंत्र्यसमर''', '''पहिला भारतीय स्वातंत्र्यलढा''', '''शिपाई बंडाळी''' ({{lang-en|Sepoy mutiny}}) अशा इतर नावांनीही ओळखला जातो.
जवळपास वर्षभर चाललेल्या या युद्धात [[इंग्लंड|इंग्रजांचा]] विजय झाला पण या बंडामुळे भारतीय स्वातंत्र्यचळवळीला प्रारंभ झाला व ९० वर्षानंतर [[१९४७]] साली [[भारत]] स्वतंत्र झाला.
{{विस्तार}}
{{साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा}}
[[वर्ग:अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर|*]]
[[वर्ग:भारताचा घटनात्मक इतिहास]]

== उठावाची कारणे ==
[[बंगाल]] प्रांत काबीज केल्यानंतर [[ईस्ट इंडिया कंपनी|ईस्ट इंडिया कंपनीने]] आपले साम्राज्यवादी धोरण पुढे नेत अनेक प्रदेश भारतीयांकडून जिंकले व रयतेवर जुलूमी शासन लादले.

कंपनीच्या सैन्यातील एकाच पदावर असलेल्या ब्रिटीशब्रिटिश व भारतीय सैनिकांमध्ये भेद केला जात असे.ब्रिटीश ब्रिटिश सैनिकाला भारतीय सैनिकापेक्षा अधिक सोयीसुविधा व पगार दिला जात असे.

[[ईस्ट इंडिया कंपनी|कंपनी सरकारने]] भारतीयांना [[नीळ]],[[अफू]] अशी नगदी पीके घेण्यास सक्ती केली. भारतीयांकडून ही पीके ते स्वस्तात विकत घेत व [[चीन|चीनमधे]] जाऊन मोठ्या नफ्याने विकत. शेतकरी,कामगारांकडून मोठ्या प्रमाणात करवसुली केली जात असे.

१८५७ च्या सुरुवातीला सरकारने नव्या बंदुका आणल्या. त्या बंदुकांची काडतुसे गुळगुळीत ज्यामध्येहोण्यासाठी [[गाय|गायीच्या]] वा [[डुक्कर|डुक्कराच्या]] चरबीपासुनचरबीत बनवलेलीबुडवलेली काडतुसेअसत. वापरावी लागत.गाय [[हिंदू|हिंदूना]] पवित्र तर डुक्कर [[मुस्लिम|मुसलमानांना]] पवित्रनिषिद्ध असते. बंदुकीत भरण्यापूर्वी अशी काडतुसे ओठात धरून उघडावी लागत. त्यासाठी ती काडतुसे तोंडात घालण्याची जबरदस्ती केल्याने भारतीय सैनिकांमध्ये असंतोष निर्माण झाला होता.

या व अशा कारणांमुळे शिपायांनी बंड पुकारण्याचे ठरवले. ही कारणे केवळ निमित्तमात्र होती. खरे कारण भारतीयांना देश ईस्ट इंडिया कंपनीपासून मुक्त करायचा होता, हे आहे.

==१८५७चे स्वातंत्र्यसमर (पुस्तक)==
वि.दा. सावरकरांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा अद्वितीय मराठी ग्रंथ लिहिला, त्यावेळी त्यांचे वय फक्त २५ होते. दुर्दैवाने ग्रंथाची हस्तलिखित प्रत इंग्रजांनी जप्त केली. सावरकरांनी केवळ आठबवणीतून हा ग्रथ परत सिद्ध केला, पण यावेळी तो इंग्रजीत लिहिला. तो यथावकाश प्रसिद्ध झाला. पुढे सावरकरांनी या मराठी ग्रंथाची आधीच लिहिलेली एक कच्ची प्रत त्यांचे स्नेही गोव्यातील डॉ. कुटिन्हो यांच्याकडे मिळाली. कुटिन्हो ख्रिश्चन आणि त्यातही गोव्यातले, त्यामुळे त्यांच्याकडे प्रत असल्याचा इंग्रजांना संशयही आला नाही. ह्या मराठी प्रतीवरून बाळाराव सावरकरांनी ‘१८५७चे स्वातंत्र्यसमर’ हा मराठी ग्रंथ प्रकाशित करवला.

[[आचार्य अत्रे]] यांनी जेव्हा हा ग्रंथ वाचला तेव्हा त्यांनी ‘नवयुग’मध्ये लिहिले, ’वाचकहो, मला खून चढला आहे. हा खून हर्षाचा आहे. हा दिव्य आनंदाचा खून मला वीर सावरकर यांचा ‘अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर’ हा ग्रंथ वाचून चढला आहे. हा ग्रंथ नाही, जिवंत ज्वालामुखी आहे. हा भडकलेला वणवा आहे. आरामखुर्चीवर पडल्या पडल्या किंवा अंथरुणावर लोळत वाचण्यासारखा हा ग्रंथ नाही. मी आजवर अनेक ग्रंथ वाचले, मात्र असा ग्रंथ मी कधी पाहिला नाही, वाचला नाही. जुलमी साम्राज्यशाहीचा विध्वंस करण्याचे सामर्थ्य या एका ग्रंथात आहे.’

{{साचा:भारतीय स्वातंत्र्यलढा}}
[[वर्ग:अठराशे सत्तावनचे स्वातंत्र्यसमर|*]]
[[वर्ग:भारताचा घटनात्मक इतिहास]]