"बोस्कीच्या गोष्टी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २:
जुन्या-नव्या पिढीतील ज्या लेखकांनी ही पुस्तके अनुवादित केली आहेत, त्यांत बोस्की (उषा मेहता), बोस्कीची गिनती (अंबरीश मिश्र), बोस्कीचा जंगलनामा (किशोर मेढे), बोस्कीची सुनाली (अमृता सुभाष), बोस्कीचे अजबगजब धनवान (अमृता सुभाष), बोस्कीचे पंचतंत्र (सविता दामले), बोस्कीचे तळ पाताळ (मधुकर धर्मापुरीकर), बोस्कीच्या गप्पागोष्टी (मधुकर धर्मापुरीकर) आणि कॅप्टनकाका (विजय पाडळकर) या नऊ पुस्तकांचा समावेश आहे
बोस्कीच्या गोष्टी या पुस्तक मालिकेबद्दल ग्रंथाला प्रकाशनाला [[मसाप]]चा विशेष पुरस्कार मिळाला आहे.
|