"चैतन्य महाराज देगलूरकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
No edit summary |
||
ओळ ४०:
"ज्ञानेश्वरीचा अर्थ कळत नसला तरी ती वाचावी. कारण, ती वाचल्याने जो भाव तयार होतो, त्या भावाला भुलते ती ज्ञानेश्वरी माऊली... आणि मग आपल्या भक्ताला अर्थ समजून देण्याची जबाबदारीही माऊली घेते. संतवाङ्मय आपल्याला जीवनाचे व्यवस्थापन शिकवते. आपल्या आयुष्याला विशिष्ट क्रमाने जगण्याची जी पद्धत आवश्यक असते, ती संतवाङ्मय सांगते. म्हणून संतवाङ्मयाची कास सोडू नये.''अशी त्यांची शिकवण आहे.<ref name="३">[http://online1.esakal.com/esakal/20110421/5255131697827358479.htm], Sakaal.</ref>
==पुरस्कार==
* [[मसाप]]तर्फे २०१६ सालचा प्रा. न.र. फाटक स्मृति संतसाहित्य पुरस्कार
== हेही पाहा ==
|