"वाडा (इमारत)" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
[[चित्र:वाडा.JPG|right|thumb|325px|सासवड जवळील जाधववाडी येथील एक वाडा]]
{{गल्लत|वाडा, पुणे जिल्हा|वाडा, ठाणे जिल्हा}}
'''वाडा''' हा [[इमारत|इमारतीचा]] एक प्रकार आहे.हे एक प्रकारचे छोटे [[गढी|गढीसदृश]] बांधकाम असते. आक्रमण किंवा चोरी/दरोडा यांपासून बचाव करण्यासाठी व सुरक्षेसाठी या वास्तूसभोवतालच्या [[परिमिती]]वर बहुधा एक उंच भिंत बांधण्यात आलेली असते. या वास्तूचे मुख्य प्रवेशद्वार लाकडाच्या जाड फळ्यांनी बनविलेले असते. हे दार बंद करण्यास, आतील बाजूस लोखंडी साखळकोंड्याची व्यवस्था असते. अनेक ठिकाणी यास अडसरही लावण्यात येतो. दारात खालच्या बाजूस एक छोटा दिंडी दरवाजा असतो. {{चित्र हवे}} या वास्तूच्या बांधकामात लाकडाचा, चुन्याचा, दगडांचा व मातीचा मुक्त वापर केलेला असतो. भिंतीत खुंट्या, कोनाडे आणि फडताळे असतात. भिंती खूप जाड असल्याने या वास्तूत नैसर्गिकरीत्या उन्हाळ्यात थंडावा व हिवाळ्यात उष्णता मिळते.
==पुस्तक==
* महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे (लेखक - डॉ. सदाशिव शिवदे;
[[वर्ग:इमारती व वास्तू]]
|