'''वाडा''' हा [[इमारत|इमारतीचा]] एक प्रकार आहे.हे एकप्रकारचेएक प्रकारचे छोटे [[गढी|गढीसदृष्यगढीसदृश]] बांधकाम असते. सहसा,आक्रमण किंवा चोरी/दरोडा या पासूनयांपासून बचाव करण्यासाठी व सुरक्षेसाठी या वास्तूसभोवतालवास्तूसभोवतालच्या [[परिमिती]]वर बहुधा एक उंच भिंत बांधण्यात आलेली असते. या वास्तूचे मुख्य प्रवेशद्वार लाकडाच्या जाड फळ्यांनी बनविलेले असते. हे दार बंद करण्यास, आतील बाजूस लोखंडी साखळकोंड्याची व्यवस्था असते. अनेक ठिकाणी यास अडसरही लावण्यात येतो. दारात खालच्या बाजूस एक छोटा दिंडी दरवाजा असतो. {{चित्र हवे}} या वास्तूचेवास्तूच्या बांधकामात लाकडांचालाकडाचा, चुन्याचा, दगडांचा व मातीचा मुक्त वापर करण्यात आलेलाकेलेला असतो.त्याने भिंतीत खुंट्या, कोनाडे आणि फडताळे असतात. भिंती खूप जाड असल्याने या वास्तूत नैसर्गिकरीत्या उन्हाळ्याच्या ऋतुतउन्हाळ्यात थंडावा व हिवाळ्यात उष्णता मिळते. अनेक ठिकाणी या लाकडांवर सुशोभिकरणासाठीसुशोभीकरणासाठी कलाकुसरही करण्यात येते. मुख्यत्वे हा प्रकार [[महाराष्ट्र]]ात आढळतो. [[पुणे]] येथील वाडे प्रसिद्ध आहेत.
==पुस्तक==
* महाराष्ट्रातील ऐतिहासिक वाडे (लेखक - डॉ. सदाशिव शिवदे; ्स्नेहल प्रकाशन, पुणे)