"विश्वनाथ काशीनाथ राजवाडे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छोNo edit summary |
|||
ओळ ११:
राजवाडे म्हणायचे - ज्ञानार्जनाची हौस असेल तर माझी मराठी भाषा पाश्चिमात्य लोक शिकतील; माझ्या ग्रंथांची पूजा करतील. मी परकीय भाषेत माझा ग्रंथ लिहिणार नाही. मी कीर्तीला हपापलेला नाही.
==राजवाड्यांचा दरार==
महाराष्ट्राच्या विचारविश्वात इतिहासाचार्य वि. का. राजवाडे यांचा मोठा दरारा, दबदबा आणि धाक होता. राजवाडे आपल्या हयातीतच एक आख्यायिका बनून गेले होते राजवाडे यांच्यावर भरपूर टीका झाली. त्यांच्या हयातीतच प्रबोधनकार [[के. सी. ठाकरे]], [[विठ्ठल रामजी शिंदे]], जिवाजी मंगेश तेलंग यांनी त्यांना चांगलंच धारेवर धरलं होते. नंतरही इतिहाससंशोधक [[त्र्यं.शं. शेजवलकर]] यांनी राजवाडे यांच्या मर्यादा स्पष्ट केल्या. तथापि, या सर्व गोष्टी एकत्र केल्या तरी राजवाडे यांचं वाक्य ब्रह्मवाक्य मानणारा एक वर्ग अस्तित्वात राहिलाच आणि विशेष म्हणजे मराठी विचारविश्वात याच वर्गाचं वर्चस्व असल्यामुळं राजवाडे यांचं स्थान अबाधित राहिलं.
== प्रकाशित साहित्य ==
|