"बच्चू कडू" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ४:
आमदार कडू यांनी मंगळवारी २९ मार्च २०१६ रोजी मंत्रालयातील सामान्य प्रशासन विभागाचे उपसचिव भा. र. गावित यांना मारहाण केली. त्याचे अधिकारी व कर्मचाऱ्यांमध्ये तीव्र पडसाद उमटले. मंत्रालयातील सर्व अधिकारी व कर्मचारी खाली उतरले व त्यांनी ठिय्या आंदोलन केले. मात्र त्यानंतरही कडू यांच्यावर कारवाई होत नसल्यामुळे दुसऱ्या दिवशीही कर्मचाऱ्यांनी कामबंद आंदोलन केले. आमदार बच्चू कडू यांना अखेर बुधवारी रात्री मुंबईच्या मरीन ड्राइव्ह पोलिसांनी अटक केली.
===लोकसत्ताचा अग्रलेख===
आमदार बच्चूंच्या बच्चेगिरीवर ३१ मार्च २०१६च्या दैनिक लोकसत्तात [http://www.loksatta.com/agralekh-news/bacchu-kadu-1221232 अगदीच बच्चू] हा अग्रलेख प्रसिद्ध झाला आहे
==पुरस्कार==
बच्चू कडू यांना [[संभाजी ब्रिगेड]]तर्फे शंभुगौरव पुरस्कार प्रदान झाला. (२७-५-२०१६)
[[वर्ग:महाराष्ट्र विधानसभेचे सदस्य]]
|