"रस्किन बाँड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
(चर्चा | योगदान)
ओळ ५१:
 
==चित्रपट आणि मानसन्मान==
रस्किन बाँडच्या कथांवर चित्रपट निघाले, त्यांना राष्ट्रीय पुरस्कार मिळून ते गाजले ('द फ्लाईट ऑफ पिजन्स' या कादंबरीवरून शाम बेनेगलने काढलेला 'जुनून' आणि 'द ब्लू अंब्रेला' कथेवरून विशाल भारद्वाजने त्याच नावाचा काढलेला चित्रपट, वगैरे),. एक था रस्टी’ या नावाने त्याच्या ’रस्टी’कथांवर आधारलेली दूरचित्रवाणी मालिकाही निघाली. 'अवर ट्रीज स्टिल् ग्रो इन देहरा' या पुस्तकाला १९९२ साली साहित्य अकादमी पुरस्कार मिळाला, १९९९मध्ये रस्किनला पद्मश्री मिळाली,. आणि नंतर २०१४ साली पद्मभूषण पुरस्कारही मिळाला.
 
==रस्किन बाँड यांची पुस्तके==