"भाडळी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ १५:
सहदेव भाडळी हा ग्रंथ अनेक प्राणी/पक्षी यांच्या निरीक्षणावरून हवामानाचे अंदाज कसे करतात याचे पारंपरिक वर्णन करतो. समाजाचा प्रत्येक घटक हा ज्योतिषाच्या म्हणण्यानुसार यंदा पाऊसपाणी कसे होईल, येते वर्ष कसे जाईल हे जाणून घेण्यासाठी सहदेव भाडळीचा आधार घेत असे. सहदेव भाडळी ही कला मूलत: पर्जन्यमानाच्या तर्काशी संबंधित आहे. तो लिहिताना भाडळीने पर्जन्य विचारांवर स्वतःचे असे काही विचारही मांडले आहेत. तिने पर्जन्याचा विचार करताना ज्योतिष शास्त्रापेक्षा हवामान शास्त्राचा विचार जास्त केला; त्याचबरोबर इतर भविष्यविषयक ज्ञानही यातून मिळते.<ref>Google's cache of http://www.manase.org/maharashtra.php?mid=68&smid=21&did=0&dsid=0&pmid=0&id=484. It is a snapshot of the page as it appeared on 6 Sep 2010 22:52:59 GMT.</ref>
भाडळीच्या शाखेने सामान्य आयुष्यातून
==भेंडवळ==
सहदेव भाडळीप्रमाणे [[भेंडवळ]] आणि सातळी या गावांत पाऊस-पाण्याचे भाकीत वर्तवण्याची एक परंपरागत पद्धत आहे.
==अधिक वाचन==
|