"असलूब अहमद अन्सारी" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २:
विल्यम ब्लेकच्या साहित्यावरील ‘अॅरोज ऑफ इंटलेक्ट’ हे अन्सारी यांचे पहिले समीक्षात्मक पुस्तक १९६५ मध्ये प्रसिद्ध झाले. साहित्य क्षेत्रात त्याची दखल घेतली गेल्याने अमेरिकेतही १९७० मध्ये ते पुनर्मुद्रित करण्यात आले.
डॉ. अन्सारी हे ‘अलीगड क्रिटिकल मिसलेनी’ व ‘नक्द-ओ-नज्मर’ या नामांकित अभ्यासपत्रिकांचे संपादक होते.
आयुष्यभर केवळ लेखन आणि वाचन याकडेच लक्ष देणाऱ्या या साहित्यिकाची ४० हून अधिक पुस्तके प्रसिद्ध झाली आहेत. त्यांपैकी काही ही :
* Arrows of intellect : A Study in William Blake's Gospel of the Imagination अॅरोज ऑफ इंटलेक्ट (इंग्रजी, समीक्षा, १९६५) - १९७८पयंत १५ आवृत्त्या
* Atraf-i Rashid Ahmad Siddiqui (१९९८ साली पाकिस्तातून प्रकाशित).
|