"मराठीतील कोश" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
मराठीतील एकंदर कोशांची संख्या अदमासे हजाराच्या घरात जाईल. शब्दकोश, ज्ञानकोश/विश्वकोश, तत्त्वज्ञानकोश, चरित्रकोश, समाजविज्ञानकोश, तिथिकोश, संख्यासंकेतकोश, सुविचारकोश, ग्रंथसूची, जंत्री आणि शकावली, निदेशपुस्तके, निर्देशिका, वार्षिके व पंचांगे, भौगोलिक कोश-ग्रामसूची, गॅझेटियर्स असे कोशांचे निरनिराळे प्रकार मराठीत आढळतात.
 
==शब्दकोश==
ओळ ३०:
* गं.दे. खानोलकररचित 'अर्वाचीन मराठी वाङ्मय सेवक' (भाग १ ते ७)
* सिद्धेश्वरशास्त्री चित्राव यांचा 'भारतवर्षीय प्राचीन, मध्ययुगीन व अर्वाचीन चरित्रकोश' खंड १, २ व ३.
* श्रीराम पांडुरंग कामत यांनी 'विश्वचरित्रकोशा'ची सहा खंडांत रचना केली आहे. या कोशात मानवी संस्कृतीच्या आरंभकाळापासून विसाव्या शतकाच्या अखेरीपर्यंतच्या काळातील विविध देशांतील, विविध क्षेत्रांतील पायाभरणीचे कार्य करणाऱ्या जवळपास बारा हजार व्यक्तींच्या चरित्रांची नोंद आहे.
* प्र. न. जोशी यांचा प्राचीन काळापासून अंतराळयुगापर्यंतच्या सुमारे २००० प्रमुख शास्त्रज्ञांचा, तंत्रज्ञांचा, संशोधकांचा नेटका परिचय करून देणारा ‘जागतिक शास्त्रज्ञकोश’.
* बा. द. सातोस्कररचित 'गोमंतकीय मराठी साहित्याचे आधुनिक शिल्पकार' हा दोन खंडी कोश
* सुहास कुळकर्णी व मिलिंद चंपानेरकर यांचा 'यांनी घडविले सहस्रक' (२००९)
* अनंत जोशी यांचा द्विखंडात्मक 'मराठी सारस्वत' कोश.
 
==समाजविज्ञानकोश==
* स.मा. गर्गे यांनी संपादित केलेला सहा-खंडी 'भारतीय समाजविज्ञान कोशा'. या कोशात समाजशास्त्र, अर्थशास्त्र, राज्यशास्त्र हे तीन विषय व त्या विषयास पूरक अशा नोंदी आल्या आहेत. * राजेंद्र व्होरा व सुहास पळशीकर यांनी निर्मिलेला राज्यशास्त्रातील संज्ञा-संकल्पनांचा, मतमतांतरांचा व राज्यशास्त्राच्या प्रगत अभ्यासाचा 'राज्यशास्त्र कोश'.