"व्ही.एन. मयेकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ३:
इ.स. १९७१ सालापासून ते मुंबईच्या चित्रपटसृष्टीत काम करीत आहेत. सुरुवातीला ते चित्रपट संकलक जी. जी. मयेकर यांचे साहाय्यक होते. त्यांच्या मार्गदर्शनाखाली त्यांनी चित्रपट संकलनाचे धडे गिरवले. त्यांनी संकलित केलेला पहिला चित्रपट म्हणजे बी.आर. चोप्रा फिल्म्सचा ‘छोटी सी बात’ हा चित्रपट होय. त्याचे दिग्दर्शक बासू चटर्जी होते. हा चित्रपट हिट झाला, त्यामुळे मयेकरांचे नाव सर्वतोमुखी झाले.
त्यांनी शंभरहून अधिक चित्रपट केले असून त्यांच्या ‘घातक’ व ‘घायल’ या चित्रपटांना फिल्मफेअर पुरस्कार तर ‘लिजंड ऑफ भगत सिंग’ या चित्रपटाला झी पुरस्कार मिळाला. मयेकर यांचे दामिनी, अस्तित्व, पुकार, विवाह, शौकीन, हथियार, अंदाज अपना अपना, फिदा, अपने पराये,
मयेकर यांनी चित्रपटांचे संकलन करताना कथाविषयावर सतत लक्ष केंद्रित केले. आणि काळानुसार संकलनाच्या तंत्रज्ञानात होत गेलेले बदल त्यांनी आपलेसे केले. संकलनाचे काम संगणकावर सुरू झाल्यानंतर भल्या भल्या ज्येष्ठ संकलकांनी काम करणे सोडून दिले होते. मयेकर यांनी स्वत:च संगणकावर शिकून ‘मुव्ही लॅप’, ‘फिल्म बॅक’ आणि ‘अॅव्हिड’ असा संकलनाचा बदलता प्रवासही आत्मसात केला आणि आपले काम सुरूच ठेवले.
व्ही.एन. मयेकर यांनी नितीश भारद्वाज, वर्षां उसगावकर, प्रशांत दामले यांच्याबरोबर ‘पसंत आहे मुलगी’ हा चित्रपट दिग्दर्शित केला. त्यानंतर त्यांनी ‘जन्मदाता’, ‘मी तुझी तुझीच रे’ या चित्रपटांचे दिग्दर्शन केले.
==दिग्दर्शन केलेले चित्रपट==
Line ३१ ⟶ ३५:
* जत्रा
* जन्मदाता
* जिस देश में गंगा रहता है▼
* जोर लगा के... हैया▼
---
▲* जिस देश में गंगा रहता है
▲* जोर लगा के... हैया
* डकाईत
* डान्सर
Line ५३ ⟶ ५८:
* पिता
* पुकार (२०००)
* प्रेम विवाह▼
---
▲* प्रेम विवाह
* फिदा
* बरसात (१९९५)
Line ६० ⟶ ६६:
* मिस्टर बाँड
* मी तुझी तुझीच रे
* लज्जा (२००१)
* ले चल अपने संग
Line ७७ ⟶ ८२:
==मयेकर यांना मीळालेले पुरस्कार==
* 'वास्तव'च्या उत्कृ्ष्ट संकलनासाठी [[आयफा पुरस्कार]] (२०००)
* 'घातक'च्या उत्कृ्ष्ट संकलनासाठी [[फिल्मफेअर]] पुरस्कार (१९९७)
* 'घायल'च्या उत्कृ्ष्ट संकलनासाठी [[फिल्मफेअर]] पुरस्कार
* ‘लिजंड ऑफ भगत सिंग’ या चित्रपटाला झी पुरस्कार
* राज्य शासनाचा चित्रपती [[व्ही. शांताराम]] जीवनगौरव पुरस्कार (२०१६)
[[वर्ग:चित्रपट]]
|