"विल्यम शेक्सपिअर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो ज ने लेख विल्यम शेक्सपियर वरुन विल्यम शेक्सपिअर ला हलविला |
No edit summary |
||
ओळ ३:
| चित्र = Shakespeare.jpg
| चित्र_शीर्षक = {{लेखनाव}}
| पूर्ण_नाव = विल्यम
| टोपण_नाव =
| जन्म_दिनांक = २६ एप्रिल, इ.स.१५६४ (बाप्तिस्मा दिवस.. जन्मदिनांक बहुधा २३ एप्रिल १५६४)
ओळ २८:
| तळटिपा =
}}
'''विल्यम
जगातील सर्व श्रेष्ठ लेखक, नाटककार म्हणून विल्यम शेक्सपियर यांचे नाव घेतले जाते. जगातील सर्व प्रमुख भाषांमध्ये शेक्सपियर यांच्या नाटकांची भाषांतरे झाली आहेत. गेली चार शतके शेक्सपियर यांच्या नाटकांचे असंख्य प्रयोग जगभर होत असतात.
ओळ ३४:
== जीवन ==
विल्यम
वयाच्या सातव्या वर्षी विल्यम स्ट्रॅटफोर्ड गावातील शाळेत जाऊ लागला. त्या काळात [[लॅटिन]] भाषा शिकण्याला सर्वाधिक महत्त्व होते. शाळेत भाषेच्या व्याकरणाला महत्त्व जास्त. त्यामुळे विल्यमला लॅटिन, [[फ्रेंच भाषा|फ्रेंच]] आणि [[इटालियन भाषा|इटालियन]] भाषाशिक्षणासह चर्चमधील शिक्षणाचे प्राथमिक धडे गिरवता येऊ लागले. वयाच्या तेराव्या वर्षी वडील जॉन यांचे निधन झाल्यावर आर्थिक चणचण भासत असल्यामुळे विल्यमचे तेही शिक्षण बंद झाले. त्यांच्या गावातील वडिलांचा व्यापार सांभाळणे हे प्रमुख काम विल्यमच्या मागे लागले. जमेल तसे चर्चचे शिक्षण सुरू ठेवता आले तरी खूप, असे समाधान तो करून घेई. मोठ्या कष्टाने विल्यमने देवाची भक्तिगीते आणि चर्चमधील इतर शिक्षण पदरी पाडून घेतले.
ओळ ४०:
इ.स. १५८२ साली विल्यमने स्वतःपेक्षा वयाने ८ वर्षे मोठ्या असलेल्या अॅन हॅथवे नावाच्या मुलीशी लग्न केले. इ.स. १५८५ साली त्याने आपले गाव सोडून [[लंडन]] गाठले. तेथे लॉर्ड चेंबरलेन यांच्या नाटक कंपनीत एका कलाकाराच्या जागेवर विल्यमला काम मिळाले. नाटकात काम करता करता विल्यमला व्यावहारिक ज्ञान मिळू लागले. हुशार विल्यमने मग त्यावेळी रंगमंचावर सादर होणाऱ्या नाटकांत बदल करायला सुरुवात केली, आणि नाटकाच्या सर्वच विभागांविषयी माहिती करून घेतली.
त्यानंतर विल्यमने स्वतःच नाटके लिहून ती सादर करायला सुरुवात केली आणि लोकांना ती आवडायलाही लागली. त्याकाळी नाटकांची छापील आवृत्ती राजरोसपणे बाजारात मिळत नसे. मग अनेकांनी या नाटकांच्या प्रती तयार करण्याचा सपाटा लावला. पण नुसत्या स्मरणाच्या जोरावर तयार झालेल्या अशा नाटकांच्या आवृत्यांमध्ये मोठ्या प्रमाणात दोष राहू लागले. मागणी असल्याचे लक्षात येताच स्वतः विल्यमनेच एक कंपनी स्थापून त्याच्या नाटकांच्या अस्सल प्रती बाजारात विकायला सुरुवात केली. या काळात विल्यम
हळूहळू नाटकांची प्रसिद्धी वाढत गेली, विल्यम
इ.स. १६१० साली
==
यांत काव्य आणि नाटके येतात. मराठीमध्ये, परशुराम देशपांडे यांनी ’राजहंस एव्हनचा-शेक्सपिअर’ या नावाने प्रसिद्ध केलेल्या दोन पुस्तकांच्या संचात शेक्सपियरच्या जीवनाचा कादंबरी स्वरूपात वेध घेतला आहे. हे कॉन्टिनेन्टलचे प्रकाशन आहे.
==काव्ये==
* अ लहर्स कंप्लेन्ट
ओळ ५८:
== नाटके ==
;'''निव्वळ कल्पनारम्य नाटके''' :
ओळ १००:
* ज्यूलियस सीझर
==
* अ थाऊजंड एकर (जेन स्मायली)
* केक्स अॅन्ड अले (सॉमरसेट मॉम)
ओळ ११२:
* वाईज चिल्ड्रन (अँजेला कार्टर)
==
* लॉरेन्स ऑलिव्हिए यांचा ’हॅम्लेट’ (१९४८)
==
* '''अॅज यू लाइक इट :'''
ओळ २७८:
** १. गगनभेदी (सन?) [[विष्णु वामन शिरवाडकर]]
* [[गोविंद वासुदेव कानिटकर]] यांनी
==शेक्सपियरच्या वाङ्मयाचे अभ्यासक प्रभाकर देशपांडे ==
ओळ ३०१:
'शेक्सपिअरच्या नाट्यकथा' या पुस्तकात मर्चंट ऑफ व्हेनिस, सिंबेलाइन ऑगस्टस सीझर, मॅकबेथ, तुफान, हॅम्लेट, लिअर राजा, रोमिओ आणि ज्युलिएट या कथारूप नाट्यकृती, ढवळीकर यांचाच स्वप्नातील जग हा लेख, [[वि.वा. शिरवाडकर]], प्रा. [[ग प्र. प्रधान]] अशा मराठीतील श्रेष्ठ लेखकांचे शेक्सपियरविषयीचे लेखही या पुस्तकात समाविष्ट करण्यात आले आहेत.
==
* शेक्सपिअर आणि मराठी नाटके (लेखिका - लता मोहरीर)
*
* शेक्सपिअर आणि सिनेमा (लेखक - जागतिक सिनेमाचे अभ्यासक [[विजय पाडळकर]], मौज प्रकाशन-२३ एप्रिल २०१६)
==हे सुद्धा पहा==
Line ३१३ ⟶ ३१४:
== बाह्य दुवे ==
{{कॉमन्स|William Shakespeare|{{लेखनाव}}}}
* {{इन अवर टाइम|
{{विस्तार}}
{{DEFAULTSORT:
[[वर्ग:इंग्लिश कवी]]
[[वर्ग:इंग्लिश नाटककार]]
|