"महाराष्ट्र मंडळ (बंगळूर)" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
खूणपताका: विशेषणे टाळा
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ५:
'''संकेतस्थळ:'''[[http://www.mmbangalore.com/]]
 
'''बंगलोर महाराष्ट्र मंडळा'''ची स्थापना इ.स.१९२०मध्ये झाली. गांधीनगर ह्या बंगलोरातील मध्यवर्ती ठिकाणी मंडळाची स्वतःची जागा व वास्तू आहे. बंगलोर शहर रेल्वे आणि बस स्थानकापासून मंडळात फक्त १० मिनिटांत पायी पोचता येते. उत्तरेकडच्या जलहळ्लीपासून दक्षिणेतल्या जेपी नगरापर्यंत आणि पूर्वेच्या इंदिरानगरपासून पश्चिमेच्या मागडी रस्त्यापर्यंत सर्वदूर उपनगरांतील मराठी माणूस सांस्कृतिक कार्यक्रमांसाठी ह्या शहराच्या मध्यवर्ती असलेल्या महाराष्ट्र मंडळातच भेटतो. मंडळाचे वधुवर संशोधन मंडळ आहे.
 
गणेशोत्सव हा मंडळाचा वर्षातला सर्वात मोठा सोहळा असतो. उत्सवाचे दाही दिवस मंडळात वर्दळ असते. त्या दहा दिवसांतल्या एखाद्या रविवारी महाप्रसादाचंमहाप्रसादाचे जेवण असते. त्याच दिवशी सकाळी कुणा प्रसिद्ध महाराष्ट्रीय कलावंताचा लोकप्रिय कार्यक्रम ठेवला जातो. "स.न.वि.वि" ह्या मंडळाच्या मासिकाचा गणेशोत्सव विशेषांक निघतो. बंगलोरमधील हौशी कलाकारांसाठी घेतली जाणारी एकांकिका स्पर्धाही ह्याच दहा दिवसांत दणक्यात साजरी होते. दर वर्षी किमान ४-५ संघतरी स्पर्धेत उतरतातच. माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामुळे बंगलोरमध्ये मोठ्या प्रमाणावर नव्याने स्थायिक झालेल्या तरुण मराठीभाषक वर्गाची उपस्थिती लक्षणीय असते.
 
बंगलोरच्या महाराष्ट्र मंडळात बाहेरगावच्या मराठी पाहुण्यांना उतरायची सोय आहे. पूर्वी येथे संस्थेचे उपाहारगृह हॊते. आता ते वेगळ्याच नावाने दुसरे कुणीतरी चालवते. मराठी खाद्यपदार्थ आता येथे मिळत नाहीत, त्यांसाठी समोरच्या हॉटेलमध्ये जावे लागते.
 
----