"अधिकमास" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २२:
दोन अधिक मासांत जास्तीत जास्त ३५ महिन्यांचे आणि कमीतकमी २७ महिन्यांचे अंतर असते. मार्गशीर्ष, पौष आणि माघ हे कधीही अधिक महिने असत नाहीत. अधिक मास जुलै ते ऑक्टोबर या महिन्यांतच येतो. त्या महिन्यांत सूर्याची गती किंचित मंद असते.
==कोणता अधिक मास केव्हा येतो?==
* शकसंख्येतून १६६६ वजा करून येणाऱ्या उत्तराला १९ने भागावे. बाकी ३ उरल्यास चैत्र, ११ उरल्यास वैशाख, १० उरल्यास ज्येष्ठ, ८ उरल्यास अषाढ, १६ उरल्यास श्रावण, १३ किंवा ५ उरल्यास भाद्रपद आणि २ उरल्यास आश्विन महिना हा अधिकमास असतो, असे मकरंद ग्रंथात सांगितले आहे.
* काहींच्या मते :- शकसंख्येतून ९२८ वजा करून मिळालेल्या उत्तराला १६ने भागितल्यावर जर ९ बाकी उरली तर चैत्र, शून्य उरली तर वैशाख, ११ उरली तर ज्येष्ठ, ६ उरली तर अाषाढ, ५ उरली तर श्रावण, १३ असेल तर भाद्रपद आणि २ उरली तर आश्विन महिना हा अधिकमास असतो.
==इसवी सनाच्या २०व्या शतकातील अधिकमास (यादी अपूर्ण)==
Line ३२ ⟶ ३४:
* १७ जुलै १९७७ पासून एक महिना : श्रावण शके १८९९
* १५ मे १९८० पासून एक महिना : ज्येष्ठ शके १९०२
* १८ सप्टेंबर १९८२ पासून एक महिना :
* १८ जुलै १९८५ पासून एक महिना : श्रावण शके १९०७
* १५ एप्रिल १९९१ पासून एक महिना : वैशाख शके १८१३
|