"लॉगॅरिदम" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
ओळ ८:
==लॉगॅरिदम वापरून बेरजेच्या क्रियेने गुणाकार कसे करता येतात?==
१७ X २८=४७६ हा गुणाकार नेहमीच्या आकडेमोडीने करणे थोडेसे क्लिष्ट आहे. पण १७=१०<sup>१.२३०४४८९२</sup> आणि २८=१०<sup>१.४४७१५८०३</sup> हे माहीत असेल आणि १.२३०४४८९२ + १.४४७१५८०३ यांच्या बेरजेच्या २.६७७६०६९५ या अंकाने १०चा घात केला की १०<sup>२.६७७६०६९५</sup>=४७५.९९९९९७ हेही माहीत असते. हे उत्तर जवळजवळ ४७६ या अपेक्षित उत्तराइतके आहे. लॉग१७=१.२३०४४८९२; लॉग२८=१.४४७१५८०३ आणि अँटिलॉग२.६७७६०६९५=४७५.९९९९९७. म्हणजे बेरजेची क्रिया करून गुणाकार करता आला. १७ आणि २८ अैवजी खूप मोठे आकडे असते तरीही लॉगरिदम वापरून गुणाकार सहजसाध्य झाला असता.
== लॉगॅरिदममधील नियम ==
|