"वाघरी बोलीभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
छो ज ने लेख वाघ्ररी बोलीभाषा वरुन वाघरी बोलीभाषा ला हलविला |
No edit summary |
||
ओळ १:
{{विक्शनरीसूचीविहार}}
वाघरी (किंवा वाघडी, बागरी) नावाच्या अनेक बोलीभाषा आहेत. प्रामुख्याने या आदिवासींच्या भाषा आहेत. पाकिस्तानात सिंध प्रांतात, भारतातील पंजाब आणि हिमाचल प्रदेश, दक्षिण राजस्थान, गुजराथ आणि तामिळनाडू या परांतांतील मुख्यत्वे पारधी-कोळीसदृश जमाती वाघरी नावाच्या बोलीभाषा बॊलतात. गुजराथी लोक दात घासण्यासाठी वापरतात त्या दांतण नावाच्या काड्या विकण्याच्या निमित्ताने हे वाघरी लोक शहरांत दिसतात. यांची वाघरी बोलीभाषा मराठी-सिंधी-गुजराथी यांचे मिश्रण आहे. वाघरी लॊकांचा व्यवसाय शिकार करणे, मासे पकडणे आणि जंगलातील उत्पादने गोळ करणे हा असतो.
विदर्भ (महाराष्ट्र) मधील काही तालुक्यात वसलेल्या [[टाकणकार (समाज)|टाकणकार समाजाच्या]] बोली भाषेस वाघ्ररी बोली असे म्हणतात.या बोली भाषेवर राजस्थानी व गुजराती भाषांची छाप अथवा जवळीक आहे.{{संदर्भ हवा}}▼
▲विदर्भ (महाराष्ट्र) मधील काही तालुक्यात वसलेल्या [[टाकणकार (समाज)|टाकणकार समाजाच्या]] बोली
"शिकार वाघऱ्हांची"
==वाघ्ररी
{| class="wikitable"
|-
! वाघरी
|-
| "म्हारी बोली वाघरी बोली" || उदाहरण || उदाहरण
Line १६ ⟶ १८:
| घना मोठा पावना आया मारां घरं || खूप पाहुणे आले माझ्या घरी|| उदाहरण
|-
|
|-
| बानं पुसीन कपडा लत्ता
|-
| सहो बा
|-
| ते कये आपला घरं
|-
|
|-
| मी तिनो भत्रीजो अश्यापर
|-
| मारो मामो तिवनां घरं जातोरसं|| माझे मामा त्यांच्या घरी जात असतात|| उदाहरण
|-
| पावनो बी तिवना घरं जातोरसं|| पाहुणेही त्यांच्या घरी जात असतात|| उदाहरण
|-
| ते आपला घर आवता नयी|| ते आपल्या घरी येत
|-
| पावना आया की तिवनं पुसीसं || पाहुणे आले की त्यांना
|-
| आमरा घरं समुनही आवता || आमच्या घरी का
|-
| आमहि तुम्हारा घरं आवनारा नही||
|-
| हाम्ना इव्व जावू लागसं बाईना घरं|| आता बाईच्या घरी लग्नाला जावे लागेल
|-
| आख्खाना आख्खा जासू बाईनात्या|| सगळेच्या सगळे
|-
| बाईनां देवरनां.|| उदाहरण || उदाहरण
|-
| उदाहरण || उदाहरण || उदाहरण
|-
| उदाहरण || उदाहरण || उदाहरण
|}
==संदर्भ==
{{संदर्भयादी}}
|