"चर्नी रोड" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ११:
}}
[[चित्र:Mumbai 03-2016 75 Charni Road station.jpg|इवलेसे]]
'''चर्नी रोड''' [[मुंबई उपनगरी रेल्वे|मुंबईतील उपनगरी रेल्वेच्या]] [[मुंबई उपनगरी रेल्वे, पश्चिम|पश्चिम मार्गावरील]] स्थानक आहे. (Charni Road - Old spellings: Churney Road and Charney Road) येथे पूर्वी गुरांना चरण्यासाठीचे कुरण (चरणी) होते. त्यावरून या स्थानकाचे नाव चर्नी रोड असे झाले. ( मुंबईचे जुने रहिवासी आणि जाणकार रा.ब. पु.बा.जोशी म्हणतात की ठाण्याजवळच्या चेंदणी भागातील लोक मोठया संख्येने येथे राहायला आले आणि त्यांनी आपल्या मूळ जागेचे नाव ह्या भागास दिले. चेंदणीचा हा संबंध नंतर विसरला जाऊन नाव ’चर्नी’ असे बदलले.)
 
सगळ्या मंद गतीच्या गाड्या या स्थानकावर थांबतात. उत्तरेकडे जाणाऱ्या बहुतेक गाड्या येथे थांबतात. सकाळ-संध्याकाळची गर्दीची वेळ सोडून चर्चगेटकडे जाणाऱ्या जलद गाड्याही येथे थांबतात.
"https://mr.wikipedia.org/wiki/चर्नी_रोड" पासून हुडकले