"विद्रोही साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १९:
* ११वे(?) '''विद्रोही साहित्य संमेलन''' : [[धुळे]], १२-१४ जानेवारी २०१३, संमेलनाध्यक्ष : [[ऊर्मिला पवार]] , स्वागताध्यक्ष : ॲड. निर्मलकुमार सूर्यवंशी
* १२वे '''विद्रोही साहित्य संमेलन''' : [[परभणी]], ८-९ फेब्रुवारी २०१४, संमेलनाध्यक्ष : डॉ. [[श्रीराम गुंदेकर]], उद्‌घाटक : डॉ. फरिदा शेख.
* १२वे (?) : १३-१४ डिसेंबर २०१४ या दिवसांत बारावे विद्रोही साहित्य संस्कृती संमेलन बीडला झाले. संमेलनाध्यक्षा डॉ. रुपा बोधी कुलकर्णी होत्या.
* १३वे विद्रोही साहित्य संमेलन [[बुलढाणा]] येथे १७-१८ जानेवारी २०१५ला झाले. संमेलनाध्यक्ष जयंत पवार होते. हे संमेलन महाराष्ट्र साहित्य-सांस्कृतिक परिषदेने भरवले होते.
* सांस्कृतिक चळवळीच्या वतीने लातूर येथे ६ व ७ डिसेंबर २०१४ या काळात १३ वे विद्रोही सांस्कृतिक साहित्य संमेलन पार पडले तर नंतर लगेच बीड येथे १२ वे विद्रोही मराठी साहित्य संमेलन १३ व १४ डिसेंबर रोजी पार पडले. लातूरच्या संमेलनाचे उद्घाटन प्रा. राम पुनियानी यांनी केले. अध्यक्षस्थानी लखनौ विद्यापीठाचे प्रा. डॉ. कालीचरण स्नेही होते.
* ?वे मुंबई विभागीय विद्रोही साहित्य संमेलन घाटकोपर-मंबई येथे २२ फेब्रुवारी २०१५ला. अध्यक्ष [[प्रतिमा जोशी]].