"गोविंद बाबाजी जोशी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ २२:
 
==पुन:प्रकाशन==
काही वर्षांपूर्वी उन्मेष अमृते, अमित जठार आणि गिरीश ढोके या तिघा मित्रांच्या गप्पात दुर्मिळ पुस्तकांचा विषय निघाला. अनेक लेखकमंडळी, अभ्यासक १९ व्या शतकात होऊन गेली आणि त्यांचे साहित्य आज शोध घेऊनही सापडत नाही. अशी दुर्मिळ पुस्तके पुन्हा प्रकाशित करण्याचे आणि अनमोल ठेवा जतन करण्याचे तिघांनी ठरवले. 'रॊजनिशी' हे त्यांतले पहिले पुस्तक आहे. गोविंद बाबाजी यांच्या ‘रोजनिशी’च्या हजार प्रतींपैकी ६०० प्रती राज्यातील वाचनालयांना मोफत वाटल्या जाणार आहेत, तर उर्वरित प्रती अभ्यासक, विचारवंतांना दिल्या जाणार आहेत.