"सावरकर साहित्य संमेलन" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १३:
* २६वे संमेलन बडोदा येथे २४-२५-२६ जानेवारी २०१४ या कालावधीत होणार आहे. संमेलनाध्यक्ष विजय कुवळेकर असतील.
* फेब्रुवारी २०१४ मध्ये २२ व २३ या दिनांकांना यवतमाळ येथे तेथील सावरकर विचार मंच या संस्थेतर्फे [[राजदत्त]] यांच्या अध्यक्षतेखाली दोन दिवसीय सावरकर संमेलनाचे आयोजन करण्यात आले होते.
* २७वे संमेलन [[हैदराबाद]] येथे १३-१४-१५ फेब्रुवारी २०१५ या कालावधीत झाले होते. संमेलनाध्यक्ष
* २८वे सावरकर साहित्य संमेलन रत्नागिरी येथे २९-३०-३१ जानेवारी २०१६ या काळात झाले. संमेलनाध्यक्ष [[भिकू इदाते]] होते. हे संमेलन स्वातंत्र्यवीर सावकर साहित्य अभ्यास मंडळ (मुंबई) व स्वातंत्र्यवीर सावरकर दर्शन प्रतिष्ठान (मुंबई) यांच्या सहकार्याने आयोजित झाले होते.
* २५ व २६ फेब्रुवारी २०१६ या काळात स्वातंत्र्यवीर सावरकरप्रेमी मित्रमंडळ (औरंगाबाद) यांच्यातर्फे स्वातंत्र्यवीर सावरकर राज्यस्तरीय साहित्य संमेलन भगूर येथे झाले. . संमेलनाचे अध्यक्ष देशभक्त कोशाचे संपादक चंद्रकांत शहासने होते,
|