"जनार्दन परब" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
जनार्दन परब (जन्म : इ.स. १९४५; मृत्यू : मुंबई, २ एप्रिल. इ.स. २०१६) हे एक मराठी नाट्य-चित्र अभिनेते आणि दिग्दर्शक होते.
त्यांनी अनेक दूरचित्रवाणी मालिकांत आणि हिंदी-मराठी चित्रपटांत भूमिका केल्या आहेत. त्यांची अभिनयाची कारकीर्द ४० वर्षांची होती.
ओळ २५:
==जनार्दन परब यांचा अभिनय असलेले हिंदी-(मराठी) चित्रपट==
* आकांक्षा
* उडान
* ऐलान
* कसम
* क्रांतिवीर
* गंमत जंमत (मराठी)
* गुलाम
* गोष्ट एका जप्तीची (मराठी दूरचित्रवाणी नाटक)
* चायना गेट
* जिद्दी
* दरार
* नवरी मिळे नवऱ्याला (मराठी)
* नायक
* बाजीगर
* मुझे कितना प्यार हैं तुमसे
* मृत्युदाता
* शिकारी : दि हंटर
|