"रमेश मुधोळकर" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ ५:
त्यांच्या वाङ्मयीन कार्याचा श्रीगणेशा अनुवादापासून झाला. १९७२ मध्ये त्यांनी केलेले अनुवादित पुस्तक कॉन्टिनेन्टल प्रकाशनने प्रकाशित केले होते. दोनच वर्षांनी त्यांनी शालापत्रक हे शालेय मुलांसाठीचे मासिक सुरू केले. लेखनाबरोबरच पुस्तकाचे मुखपृष्ठ आणि आतील सजावट व चित्रे मुधोळकर यांचीच असत. बालकुमारांवर संस्कार करणारी सुमारे ३०० पुस्तके त्यांनी लिहिली.
शिक्षण सुरू असतानाच मुधोळकारांनी जयको पॉकेट बुक्ससाठी चित्रांचे काम केले. 'अमर चित्रकथा' या गाजलेल्या चित्रकथा मालिकेचे काम त्यांनी केले आहे. 'एको बुक्स' या कुमार वाङ्मयाच्या पुस्तक मालिकांच्या निर्मितीत त्यांचा वाटा होता.
मुधोळकरांनी देशोदेशीच्या रसाळ कथा नव्याने सांगितल्या. एवढेच नव्हे तर खगोलशास्त्र, चित्रकला, अक्षरचित्रांसह अंकलिपी, भारतीय विज्ञान सप्तर्षी, भारतरत्न, पक्षी, प्राण्यांचे बंड, बडबडगीते असे मुशाफिरी करणारे लेखनही त्यांनी केले. मुधोळकरांनी मराठीप्रमाणेच इंग्रजीतही लेखन केले. शंकरमहाराज आणि दिगंबरदास महाराजांसारख्या परमार्थी व्यक्तींच्या गोष्टींमधून त्यांनी संदेशपर लेखन केले.
'[[अखिल भारतीय मराठी बालकुमार साहित्य संमेलन]]' या संस्थेच्या स्थापनेत रमेश मुधोळकरांचा [[अमरेंद्र गाडगीळ]] यांच्याबरोबर सहभाग होता. या संस्थेचे ते संस्थापक-सदस्य होते.
Line २२ ⟶ २४:
* इसापनीतीच्या ५३० गोष्टी
* उंदराचं तुटलं शेपूट !
* एकोणचाळीस पायर्या (अनुावादित; मूळ इंग्रजी लेळक - जॉन बॅकन)
* काउन्टिंंग (प्रवासवर्णन?)
* कालयंत्र
|