"भगवद्गीता" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ २:
{{हा लेख|भगवद्गीता|गीता (नि:संदिग्धीकरण)}}
'''भगवद्गीता''' हा प्राचीन [[भारत|भारतीय]] तत्त्वज्ञानविषयक ग्रंथ आहे. [[वेद|वेदांच्या]] अखेरच्या रचनेतील एक ग्रंथ. 'गीतोपनिषद' म्हणूनही प्रसिद्ध.
त्यात भगवान [[श्रीकृष्ण|श्रीकृष्णांनी]] [[अर्जुन|अर्जुनाला]] जीवनाबद्दल केलेला उपदेश आहे.
ओळ ८:
यात एकूण १८ अध्याय व ७०० श्लोक आहेत.
काही भारतीय या ग्रंथाला पवित्र धर्मग्रंथ समजतात. त्यामुळे न्यायालयात गीतेवर हात ठेवून शपथ घेण्याची प्रथा पडली आहे. प्रत्यक्षात हा धार्मिक ग्रंथ नाही आणि त्यामुळे तो पवित्र असायचे कारण नाही.
[[गीताई]] हे आचार्य [[विनोबा भावे]] यांनी केलेले गीतेचे मराठीत ओवीबद्ध भाषांतर आहे.
ओळ १४:
‘ नाईट ’ ही बहुमानाची पदवी मिळवून इ. स. १७९३ मध्ये इंग्लंडहून भारतात आलेला सर विल्यम जोन्स हा जगप्रसिद्ध एशियाटिक सोसायटीचा संस्थापक आणि अध्यक्ष होता. रामलोचन पंडिताच्या सर्व अपमानास्पद अटी मान्य करून तो पौर्वात्य पद्धतीने संस्कृत शिकला. डायजेस्ट ऑफ हिंदू ॲन्ड मोहॅमिडन लॉज, एशियाटिक मिसेलेनी, हिंदूंची कालगणना, हिंदूंचे राशिचक्र, पर्शियन भाषेचे व्याकरण, पौर्वात्य हस्तलिखित ग्रंथांची सूची इत्यादी अनेक विद्वन्मान्य ग्रंथ त्याने लिहिले आहेत. भगवद्गीता, गरूडपुराण, मनुस्मृती, शाकुंतल, ऋतुसंहार, गीतगोविंद, हितोपदेश इत्यादी साहित्यकृतींचा हा पहिला भाषांतरकार आहे. भारतीय संस्कृतीची माहिती जगाला करून देणारा हा थोर पंडित होता.
भगवत् गीता हा
भगवद्गीतेत असे सांगितले गेले आहे की, गीता सांगत असताना भगवान श्रीकृष्णाने अर्जुनाला स्वतःचे विश्वरूप दर्शन दाखविले आणि त्याला तो देव असल्याचे पटवले. (श्रीकृष्णाने असे विश्वरूपदर्शन बालपणी यशोदामातेला आणि वृद्धापकाळी उत्तंक
भारतीय संस्कृतीमधे गीतेचे स्थान इतके महत्त्वाचे आहे की गीतेला 'योगोपनिषद' किंवा 'गीतोपनिषद' ही म्हणले जाते आणि तिला [[उपनिषद|उपनिषदांचा]] दर्जा दिला जातो. गीता उपदेशपर असल्याने आणि ती उपनिषदांचा अर्थ सांगत असल्याने तिला 'उपनिषदांचे उपनिषद' असेही म्हणले जाते. गीतेतील ज्ञानामुळे माणसाला अत्युच्च समाधान आणि आनंद मिळतो व त्याचप्रमाणे [[मोक्ष|मोक्षाचा]] मार्ग सापडण्यास मदत होते म्हणून गीतेला 'मोक्षशास्त्र' म्हणले गेले आहे.
== गीता निर्मितीचा काळ ==
महाभारतातल्या 'भीष्म पर्वा'मध्ये गीतेचा
उपनिषदांनंतर आणि तत्त्वज्ञानाचा पाया असलेल्या सूत्रांच्या आधी गीता लिहिली गेली असे मानण्यात येते. ख्रिस्तजन्माच्या आधी काही शतके गीता लिहिली गेली यावर सर्वांचे एकमत असले तरी गीतेच्या निश्चित कालावधीबाबत
छंदाच्या रचनेच्या अभ्यासावरून काही जाणकारांनी असेही मत प्रदर्शित केले आहे की गीता महाभारतात नंतर घालण्यात आली.
== गीतेच्या विविध आवृत्त्या व संबंधित ग्रंथ संपदा ==
|