"जालना जिल्हा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: मोबाईल संपादन मोबाईल वेब संपादन |
No edit summary |
||
ओळ ७:
|विभागाचे_नाव = [[औरंगाबाद विभाग]]
|मुख्यालयाचे_नाव = [[जालना]]
|तालुक्यांची_नावे = [[जालना तालुका|जालना]] • [[अंबड]] • [[भोकरदन]] • [[बदनापूर]] • [[
|क्षेत्रफळ_वर्ग_किमी = ७६१२
|लोकसंख्या_एकूण = १९,५८,४६३
ओळ २८:
'''जालना जिल्हा''' हा [[महाराष्ट्र]] राज्याच्या मध्य भागात स्थित असून मराठवाडा विभागात येतो. आधी [[औरंगाबाद जिल्हा|औरंगाबाद जिल्ह्याचा]] भाग असणारा जालना जिल्हा १ मे १९८२ रोजी वेगळा केला गेला. जालना जिल्ह्याचे एकूण क्षेत्रफळ ७६१२ चौ.कि.मी आहे तर लोकसंख्या १६,१२,३५७ इतकी आहे.
जिल्हा संकरीत बियाणे-प्रक्रिया, स्टिल रिरोलींग, बीडी व कृषी-आधारीत उद्योगांसाठी प्रसिद्ध आहे. महिको, महिंद्रा, बेजो शितल या महत्त्वाच्या संकरीत बियाणे उद्योग जिल्ह्यात आहेत. [[शिवाजी]] महाराजांचे गुरु समर्थ रामदास हे जालना जिल्ह्यातील आहेत. जालना जिल्ह्यातील तालुके- [[जालना तालुका|जालना]], [[अंबड]], [[भोकरदन]], [[बदनापूर]], [[
जिल्ह्याचे [[वार्षिक सरासरी पर्जन्यमान]] ६५०-७५० मी.मी इतके आहे. अनेक वेळा जिल्ह्यात दुष्काळ पडतो. जिल्ह्याचा उन्हाळा कडक असतो. जिल्ह्याचा ९५% भाग हा [[गोदावरी]] नदीच्या खो-यात येतो. जिल्ह्याचा ७५% भाग खरिफ पीकांसाठी वापरला जातो ज्यातील ४०% रब्बी पीकांखाली येतो. ज्वारी, गहू व इतर धान्ये,कापूस ही प्रमुख पीके आहेत.
जालना जिल्ह्याचे प्रशासकीय मुख्यालय [[जालना]] (शहर) असून ते महत्त्वाचे [[हातमाग]] व [[यंत्रमाग]] द्वारे कापड बनविण्याचे केंद्र आहे.
Line ३५ ⟶ ३६:
जिल्ह्यातील पर्यटनस्थळे- [[राजूर]] येथील श्री गणेश मंदीर, [[अंबड]] येथील मत्स्योदारी देवी, जळीचा देव (जयदेववाडी).
घनसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ हे समर्थ [[रामदास]] स्वामी यांचे जन्मगाव आहे,
== हवामान ==
Line ४४ ⟶ ४७:
औरंगाबाद जिल्ह्यातील अजिंठयाच्या डोंगररांगांत उगम पावलेली पूर्णा नदी जालना जिल्ह्यात भोकरदन तालक्यात प्रवेशते. ही नदी भोकरदन व जाफराबाद तालुक्यांमधून प्रवास करीत बुलढाणा जिल्ह्यात जाते व बूलढाणा जिल्ह्यातून पुन्हा ती मंठा तालुक्यात जालना जिल्ह्यात प्रवेशते, धामना, जूई, खेळणा, गिरजा, जीवरेखा , या पूर्णेच्या प्रमुख उपनद्या होत. भोकरदन हे तालुक्याचे ठिकाण एक महत्त्वाची नदीकाठी आहे.
दुधना ही जिल्ह्यातून वाहणारी आणखी एक महत्त्वाची नदी होय. औरंगाबाद जिल्ह्यात उगम पावणारी ही नदी सर्वसाधारणपणे जिल्ह्याच्या मध्यातून पश्चिमेकडून पूर्वेकडे अशी वाहते व पूढे परभणी जिल्ह्यात प्रवेशते. जिल्ह्यातील तिचा प्रवास जालना व परतूर या तालुक्यांमधून होतो. कुंडलिका व कल्याण या दुधनेच्या जिल्ह्यातील
==धार्मिक==
जालना जिल्हा हे महानुभाव पंथाचे मोठे तीर्थक्षेत्र आहे. आहेरमल, काजळा, जाळीचा देव, पंचाळेश्वर, रामसगाव येथे [[चक्रधर]] स्वामींची स्थाने आहेत.
== संदर्भ ==
|