"बरिशाल" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
oops
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
'''बारिसाल''' हे [[बांगलादेश]]मधील [[किर्तनखोलाकीर्तनखोला नदी]]वरील बंदर व शहर आहे. बारिसाल विभागाचे मुख्यालय असलेल्या या शहरात २० वॉर्ड व ५० महल्ले आहेत. हे शहर १६.३७ चौ.किमी<sup>२</sup>वर क्षेत्रावर पसरलेले आहे.
 
बारिसाल हे प्रसिद्ध हिंदी संगीत दिग्दर्शक [[अनिल बिस्वास]] आणि बासरीवादक [[पन्नालाल घोष]] यांचे मूळ गाव होय.
 
{{विस्तार}}
"https://mr.wikipedia.org/wiki/बरिशाल" पासून हुडकले