"चित्पावनी बोलीभाषा" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ १:
{{विक्शनरीसूचीविहार}}
'''चित्पावनी''' ही [[कोंकणीमराठी भाषा|कोंकणीमराठी भाषेची]] एक बोलीभाषा आहे. ही भाषा दैनंदिन व्यवहारातून जवळजवळ लुप्त पावलेली आहे. याचा वापर मुख्यत्वे [[चित्पावन ब्राह्मण]] समाजात होत असे.

==चित्पावनी बोलीतले काही शब्द==
ओळ ६:
असस - आहेस

असां/असे - आहे

आत्वार - स्वैपाकघर

आंबडणे - हाकलणे

आमचेत्यां = आमच्याकडे, त्याचप्रमाणे मामात्यां=मामाकडे, तुमचेत्यां = तुमच्याकडे इत्यादी

आसा - आहेत

इलास - आलांस

ओखद - औषध

कई =कधीतरी

करूक - करायला

कापूचे - कापायचे

कामेरी - कामकरी स्त्री

कार्रोय =कुठेही

कितां - काय?
कें - कोठे/कुठे?

केडला - कधी

केंथीन - कोठून?
खळां= अंगण

खायल्या =खालच्या

गोरवां ढोरवां - गुरे ढोरे

चिचाहारली - चिंचेकडली

जपाचां - जपायला

जपान - जपून

ठिकाण=कुळागर

ठेयलांसे - ठेवले आहे

तां - तें

तेला - त्याला, तसेच हेला - ह्याला. माला - मला

तोरेचां पाणी - गोड्या पाण्यात मासेमारी करताना एक प्रकारची फळे वापरतात. त्यामुळे ती फळे वापरली की पाणी बाधते. तशा पाण्याला तोरेचां पाणी म्हणतात.

नी, मां, मरे - ?

नेचे - नेते

पणस=फणस

पहू=पोहे

पाडूचे - पाडायचे

पेरां= पेरू

बेडे=सुपार्‍या

बोड्यो - मुलगा

भाऊश - भाऊ

भिंडा - कोकम

भेणिश - बहीण

माटव=मांडव

माड्यो=माडीचे बहुवचन. माडी=पोफळीचे झाड

में - मी

म्हणीं - म्हणून

येवजलाच नतलां = विचारच केला नव्हता

र्‍हेव्वे =रहायला; त्याचप्रमाणे ल्हेव्वे=लिहायला, खायवे=खायला, जेववे/जेव्वे = जेवायला, पव्वे=पोहायला

रात्रीचां -रात्रीचे

रेहे - रहा

लागता - लागते

वय - झाड्या/काट्याकुट्यांचे कुंपण

वर्खां=वर्षे

वावरचे - वावरते

शकसां= शकेन

शिरश्याची=शिरशीची (शिरशी या गावची)

सत =आहेत

सनार=असणार

सयन - असेन

सलां = होतं

सांगेव्यो= सांगाव्यात

सांबारां - आमटी

सोपसत - संपतात

हकडा तकडा - इकडे तिकडे

हठा - येथे

हाड - आण; हाडां - आणा.
०हारी - ०कडे

==संदर्भ==