"जालना" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
→जिल्ह्यातील गावे: दुवे जोडले खूणपताका: मोबाईल अॅप संपादन |
No edit summary |
||
ओळ २४:
}}
== नाव ==
[[मराठवाडा|मराठवाड्यातील]]'''जालना''' शहर हे [[जालना जिल्हा|जालना जिल्ह्याचे]] प्रशासकीय मुख्यालय आहे.
== इतिहास ==
मराठीतील [[महनुभाव पंथ|महानुभाव पंथाच्या]] आद्य कवयित्री महदंबा या [[अंबड]] तालुक्यातील रामसगावच्या आहेत, असे सांगितले जाते. मात्र, जालना येथे झाले्ल्या ६व्या [[मराठवाडा लेखिका साहित्य संमेलन]]ात महदंबेच्या जन्मस्थळावरून वाद झाले. मराठवाडा साहित्य परिषदेचे अध्यक्ष कौतिकराव ठाले यांनी महदंबा जालना जिल्ह्यातील नव्हे, तर [[औरंगाबाद[[ जिल्ह्यातील [[पैठण]] येथील असल्याचे सांगितले, तर संमेलनानिमित्त काढलेल्या ममानिनीफ या स्मरणिकेतील लेखात प्रा. डॉ. सुधाकर जाधव यांनी महदंबेचा जन्म पुरी (पांढरी, तालुका गेवराई, जिल्हा बीड) गावातील असल्याचा उल्लेख केला.
== भूगोल ==
=== पेठा ===
=== जिल्ह्यातील गावे ===
अंबड, घनसावंगी, जाफराबाद, जालना,
== हवामान ==
=== जैवविविधता ===
== अर्थकारण ==
=== जालना जिल्ह्यातील बाजारपेठांची गावे ===
कुंभार पिंपळगाव, रजनी, जाफराबाद, तीर्थपुरी, नेर, परतुर, मंठा, राजूर, रामनगर, शेवाळी
== प्रशासन ==
Line ४७ ⟶ ४४:
=== जिल्हा प्रशासन ===
== वाहतूक व्यवस्था ==
[[जालना रेल्वे स्थानक]] हे येथील [[रेल्वे स्थानक]] [[दक्षिण मध्य रेल्वे]]च्या मनमाड-सिकंदराबाद मार्गावर
[[महाराष्ट्र शासन]]ाने प्रस्तावित केलेला [[नागपूर]]–[[औरंगाबाद]]–[[मुंबई]] [[द्रुतगती मार्ग]] जालन्यामधूनच जाईल असा अंदाज आहे.
Line ५६ ⟶ ५३:
=== चित्रपट ===
=== धर्म- अध्यात्म ===
जालना जिल्हा हे महानुभाव पंथाचे मोठे तीर्थक्षेत्र आहे.
घनंसावंगी तालुक्यातील जांबसमर्थ हे समर्थ [[रामदास]] स्वामी यांचे जन्मगाव आहे,
जालना शहरापासून ४६ किमी अंतरावर शंभू महादेवाचे एक जागरूक देवस्थान आहे. तेथून जवळच वटेश्वर महाराज मंदिर आहे; तेथे महाशिवरात्रीनिमित्त जत्रा भरते.
=== खवय्येगिरी ===
== प्रसारमाध्यमे ==
== शिक्षण ==
==
* शासकीय
* शासकीय
* जे.ई.एस काँलेज, जालना.
* बारवाले महाविद्यालय, जालना.
* राष्ट्रमाता इदिरा गांधी
=== संशोधन संस्था ===
=== लष्कर शिक्षण व संशोधन संस्था ===
जालना येथे राज्य राखीव पोलीस दल कमांक ३चे प्रशिक्षण केंद्र आहे.
== खेळ ==
|