"माधव गोडबोले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ६:
सेवानिवृत्तीनंतर त्यांनी [[जम्मू आणि काश्मीर]] सरकारची आर्थिक सुधारणा समिती, महाराष्ट्र सरकारची आजारी सहकारी साखर कारखानेविषक समिती, एन्रॉन विद्युत प्रकल्प व ऊर्जा क्षेत्र सुधारणा समिती, राज्याचा अर्थसंकल्प पारदर्शी व सहज समजण्याजोगा बनवण्यासाठीची एक-सदस्यीय समिती, [[आंध्र प्रदेश]] सरकारची सुशासन समिती व केंद्र सरकारची आंतरराष्ट्रीय सीमा व्यवस्थापन समिती अशा काही(यादी अपूर्ण) सरकारी समित्यांचे अध्यक्ष म्हणून कामे पाहिली.
आतापर्यंत त्यांनी ९ इंग्लिश आणि
‘अपुरा डाव’ हा त्यांच्या आत्मचरित्रात्मक An unfinished innings या पुस्तकाचा मराठी अनुवाद. तर हिंदुस्थानच्या फाळणीवरील The Holocaust of Indian Partition - An Inquest.चा ‘फाळणीचे हत्याकांड - एक उत्तरचिकित्सा ’ हा. हे दोन्ही मराठी अनुवाद अनुक्रमे १९९८ आणि २००७ मध्ये प्रकाशित झाले.
त्यांच्या सहा मराठी पुस्तकांत मराठी नियतकालिकांतून वेळोवेळी प्रसिद्ध झालेले लेख संकलित करण्यात आले आहेत. या संग्रहांना ललितेतर वैचारिक लेखनासंबंधी २०११ पर्यंत चार पारितोषिके मिळाली आहेत. अनेक वृत्तपत्रांत आणि नियतकालिकांत ते लेखन करतात. ▼
▲त्यांच्या सहा मराठी पुस्तकांत मराठी नियतकालिकांतून वेळोवेळी प्रसिद्ध झालेले लेख संकलित करण्यात आले आहेत. या संग्रहांना ललितेतर वैचारिक लेखनासंबंधी २०११ पर्यंत चार पारितोषिके मिळाली आहेत. अनेक वृत्तपत्रांत आणि नियतकालिकांत ते नियमतपणे लेखन करतात.
माधवराव गोडबोले यांच्या 'जवाहरलाल नेहरूंचे नेतृत्व-एक सिंहावलोकन' या पुस्तकासाला [[मसाप]]चा 'यशवंतराव चव्हाण विशेष वाड्मय पुरस्कार' प्रदान झाला. (९ मार्च २०१६)
==माधवराव गोडबोले यांची ग्रंथसंपदा==
* The Changing Times : A Commentary on Current Affairs (2000)
* Good Governance : Never on India's Radar (2014)
* The Holocaust of Indian Partition - An Inquest (2006) (फाळणीचे हत्याकांड : एक उत्तरचिकित्सा, सुजाता गोडबोले यांनी केलेला मराठी अनुवाद)
* India's Parliamentary Democracy on Trial (2011) (भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा, मराठी अनुवाद)
* Industrial Dispersal Policies - A Case Study oh Maharashtra (1978)
* The Judiciary and Governance in India (2009)
Line २२ ⟶ २५:
* A Quest for Good Governance (2004)
* Rural Employment Strategy - A quest in the Wilderness ((1990)
* Unfinished Innings : Recollections and Reflections of a Civil Servant (1996) (अपुरा डाव, मराठी अनुवाद)
* अपुरा डाव
* फाळणीचे हत्याकांड : एक उत्तरचिकित्सा
* भारताच्या संसदीय लोकशाहीची अग्निपरीक्षा
* लोकपालाची मोहिनी
*
|