"सिसिलिया कार्व्हालो" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
नवीन पान: प्रा. डॉ. सिसिलिया कार्व्हालो या एम.ए. पीएच.डी, डीएचई. असून वसईतील स... |
No edit summary |
||
ओळ ६:
इटली, जर्मनी, चीन असा देश-विदेशात त्यांचा प्रवास झाला आहे. कार्व्हालो यांनी उच्च माध्यमिक पाठय़पुस्तक मंडळावर व बालभारती पाठय़पुस्तक मंडळावर संपादक म्हणून काम केले आहे.
मुंबई मराठी साहित्य संघाच्या अमृतमहोत्सवी वर्षानिमित्त २४ ऑक्टोबर २००९ रोजी प्रसिद्ध झालेल्या ‘अमृताते पैजा जिंके’ या मराठी भाषेचे वैभव सांगणाऱ्या ग्रंथात डॉ. सिसिलिया कार्व्हालो यांचा 'मराठी भाषक ख्रिस्ती लेखकांचे मराठीला योगदान' हा लेख समाविष्ट झाला आहे.
डॉ. सिसिलिया कार्व्हालो या २८ फेब्रुवारी २०१६ रोजी बेळगावात झलेल्या [[मंथन महिला साहित्य संमेलन]]ाच्या अध्यक्षा होत्या.
|