"विक्रम गोखले" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३२:
==कौटुंबिक माहिती==
विक्रम गोखले यांच्या पणजी [[दुर्गाबाई कामत]] या भारतीय चित्रपट सृष्टीतल्या पहिल्या स्त्री अभिनेत्या, तर आजी [[कमलाबाई गोखले]] (तेव्हाच्या कमलाबाई कामत) या पहिल्या बाल-अभिनेत्री होत्या. इ.स. १९१३ साली दुर्गाबाईंनी [[दादासाहेब फाळके]] यांची निर्मिती आणि दिग्दर्शन असलेल्या 'मोहिनी भस्मासुर' नावाच्या चित्रपटात पार्वतीची आणि कमलाबाईंनी मोहिनीची भूमिका केली होती. विक्रम गोखले यांच्या पत्नीचॆ नााव वृषाली.
विक्रम गोखले यांचे वडील [[चंद्रकांत गोखले]] यांनी ७०हून अधिक हिंदी-मराठी चित्रपटांतून भूमिका केल्या आहेत.
ओळ ५२:
==विक्रम गोखले यांचे मराठी चित्रपट==
* आघात (पहिला चित्रपट)
* आम्ही बोलतो मराठी
* कळत नकळत (१९९१)
* ज्यॊतिबाचा नवस
* दरोडेखोर
* दुसरी गोष्ट (२०१४)
* दे दणादण
* नटसम्राट (२०१५)
* माहेरची साडी (१९९१)
* लपंडाव (१९९३)
* वजीर
* वासुदेव बळवंत फडके
==विक्रम गोखले यांचे हिंदी चित्रपट==
|