"सूर्यकांत मांढरे" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ २९:
}}
 
सूर्यकांत या नावाने मराठी चित्रपटांत नायकाची भूमिका करणारे सूर्यकांत मांढरे हे एक मराठी अभिनेतेनाट्य-चित्रअभिनेते आणि चित्रकार होते. सूर्यकांत आणि त्यांचे भाऊ चंद्रकांत हे अनेक ऐतिहासिक आणि सामाजिक मराठी चित्रपटांत एकत्रपणे झळकले आहेत.
 
==सूर्यकांत यांची भूमिका असलेले चित्रपट==
* अखेर जमलं
* आयुष्यवंत हो बाळा
* कन्यादान
* कलंकशोभा
* कांचनगंगा
* कुलदैवत
* केतकीच्या बनात
* गरिबाघरची लेख
* गाठ पडली ठका ठका
* गृहदेवता
* संत चांगदेव
Line ४४ ⟶ ४७:
* थोरातांची कमळा
* ध्रुव
* प्रीतिसंगम
* महाराणी येसूबाई
* भाऊबीज
* शुभमंगल
* मल्हारी मार्तंड
* महाराणी येसूबाई
* मुकी लेकरे
* मोहित्यांची मंजुळा
* रानपाखरं
* शिलंगणाचे सोने
* शुभमंगल
* सलामी
* सांगत्ये ऐका
* सासर माहेर
* सासुरवास
* स्वराज्याचा शिलेदार