"मधुबाला" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १:
{{माहितीचौकट अभिनेता
| पार्श्वभूमी_रंग =
Line २८ ⟶ २७:
| तळटीपा =
}}
आपल्या मोहक हास्याने आणि अभिनयाने अनेकांना घायाळ करणारी हिदी चित्रपट अभिनेत्री '''मधुबाला''' हिचे खरे नाव मुमताज जहान बेगम दहलवी. बेबी मुमताज म्हणूनही ती ओळखली जायची. [[बाबुराव पटेल]] आणि डॉ. [[सुशीलाराणी पटेल]] या दांपत्याचा मधुबालावर विशेष लोभ होता. डॉ. [[सुशीलाराणी पटेल]] यांनीच बेबी मुमताजचे 'मधुबाला' असे नामकरण केले होते. मधुबाला लौकिक अर्थाने शिकलेली नव्हती. मधुबालाने इंग्रजी संभाषणाचे धडे [[सुशीलाराणी पटेल]] यांच्याकडून घेतले होते.
ओळ ३३:
==पुस्तके==
मधुबालाची जीवनकथा सांगणारी अनेक पुस्तके लिहिली गेली. त्यांपैकी काही ही : -
* अभिनेत्री मधुबाला (१९६९)
* मधुबाला - चित्रपटसृष्टीतील महानायिका (डॉ. श्रीकांत मुंदरगी)
* मधुबाला- दर्द का सफर (हिंदी, लेखिका - सुशीला कुमारी)
* मधुबाला : मस्ती अॅन्ड मॅजिक (अल्पना चौधुरी)
* मधुबाला (शशिकांत किणीकर)
{{विस्तार}}
|