"दामोदर खडसे" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ ३:
डॉ. दामोदर खडसे यांचा जन्म छ्त्तीसगडमध्ये असलेल्या सरगुजा संस्थानात झाला. तिथेच शालेय शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्यांनी अकोल्यात म्हणजे त्यांच्या मूळ गावी एम.ए.पर्यंत शिक्षण पूर्ण केले. त्यानंतर शिक्षकी पेशात असताना. नागपूरातून बी.एड., एम.एड. ह्या पदव्या आणि हिंदी भाषेतील डॉक्टरेट त्यांनी संपादन केली
इयत्ता दहावीत असल्यापासून खडसे यांनी लेखन करायला सुरुवात केली होती. त्यात त्यांना समानशील मित्रांची साथ मिळाली. त्यामुळे नंतर ‘बँक ऑफ महाराष्ट्र ’मध्ये अधिकारीपदावर नोकरी करत असतानाही ते लेखन करीतच राहिले. पाच कथासंग्रह, पाच कवितासंग्रह, दोन कादंबर्या, दोन प्रवासवर्णने आणि चार भाषाविषयक विवरणात्मक
बाबा आमटे यांच्यावर दामोदर खडसे यांनी खूप लेखन केले आहे. त्यांतला काही भाग ब्रेल लिपीच्या अभ्यासक्रमात समाविष्ट झालेला आहे. खडसेंच्या स्वतःच्या हिंदी साहित्याचेही मराठी अनुवाद झाले आहेत. त्यांच्या ‘इस जंगलमें’ या कथेवर दिल्ली
कवी, कथाकार, अनुवादक डॉ. खडसे यांनी आतापर्यंत २० मराठी पुस्तकांचे हिंदी अनुवाद केले असून, त्यांत [[अरुण खोरे]] (आत्मचरित्र), [[जयवंत दळवी]], [[दया पवार]] (बलुतं), [[भारत सासणे]], [[राम नगरकर]] (रामनगरी), [[लक्ष्मण माने]] (उपरा), [[शरणकुमार लिंबाळे]], [[शिवाजी सावंत]] (छावा) आदी साहित्यिकांच्या उपरोल्लेखित पुस्तकांचा समावेश आहे.
==बलुतं==
कमलेश्वर हे हिंदीतील नामवंत साहित्यकार. त्यांनी त्यांच्या ‘सारिका’ या पत्रिकेत लेखकांचा संघर्ष मांडणारं ‘गर्दिश के दिन’ हे सदर सुरू केले होते. त्यासाठी [[दया पवार|दया पवारांनी]] त्यांच्या संघर्षाबद्दलचे लेखन पाठवले. ते लेखन हिंदीत अनुवादित करण्याचे काम दामोदर खडसेंकडे आले. त्या लिखाणाला प्रचंड प्रतिसाद मिळाला आणि कमलेश्वर यांच्यामुळे ‘बलुतं’ या समग्र आत्मकथेचा अनुवाद करण्याची प्रेरणा खडसेंना मिळाली.
दया पवारांची कन्या प्रज्ञा पवार ह्यांच्या मराठीतून लिहिलेल्या कथांचा हिंदी अनुवादही दामोदर खडसे यांनी केला आहे.
==पुरस्कार==
|