"चाणक्य" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
No edit summary
(चर्चा | योगदान)
ओळ १४:
 
== आधुनिक भारतात ==
* अर्थशास्त्राच्याचाणक्याच्या चाणक्यच्याअर्थशास्त्राच्या हस्तलिखिताचा [[इ.स. १९०५]] साली शोध लागला व डॉ. शामाशास्त्री या जगद्विख्यात संस्कृत भाषातज्ज्ञाने त्याचा [[इ.स. १९१५]] साली इंग्रजी भाषेतील अनुवाद प्रसिद्ध केला. तो शामाशास्त्रींचा भाष्यासह उपलब्ध आहे. या विषयावरील राधाकृष्णन पिल्ले यांचे 'कॉरपोरेट चाणक्य' हेही पुस्तक प्रसिद्ध आहे.
* आर्य चाणक्याच्या ग्रंथाचे [[न.वि. गाडगीळ|काका गाडगिळांनी]] ’ग्यानबाचे अर्थशास्त्र’ या नावाचे मराठी भाषांतर लिहिले आहे.
* चाणक्यप्रणीत नेतृत्वाची सात रहस्ये (मूळ इंग्रजी 'कॉरपोरेट चाणक्य', लेखक राधाकृष्ण पिल्ले आणि डॉ. शिवानंदन; मराठी अनुवाद - राजेश आजगावकर)
 
[[वर्ग:ऐतिहासिक व्यक्ती]]
"https://mr.wikipedia.org/wiki/चाणक्य" पासून हुडकले