"खंडोबा" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
खूणपताका: 'मुखपृष्ठ सदर' लेखात बदल ? |
||
ओळ ११:
[[कर्नाटक|कर्नाटकात]] खंडोबास ''मैलार'' किंवा ''खंडू गौडा'' (स्वैरपणे: खंडू पाटील) तर [[आंध्र प्रदेश|आंध्रात]] ''मल्लाण्णा'' नावाने ओळखतात.
[[मल्हार]] हा महाराष्ट्रातील अनेक कुटुंबांचा लोकप्रिय असा कुलस्वामी(कुलदैवत) आहे. खंडोबाचेही ते नाव आहे. [[खंडोबा]] हा शंकराचा अवतार समजला जातो. मल्लासुर दैत्याचा संहार केला, मल्लाची हार झाली म्हणून मल्ल + हार अशा रितीने [[मल्हार]] हे नाव मिळाले असावे. "येळकोट येळकोट जय मल्हार" असा या देवाचा जयघोष केला जातो. मल्हारी मार्तंड (मल्लारिमार्तंड) असेही नामाभिधान आहे. मूळ संस्कृतमध्ये या नावाचा उच्चार "मल्लार" असा आहे.
’मल्हार’ या नावाचे [[खंडोबा]]ची स्तोत्रे आणि तळीभंडार, कुलाचार वगैरेंविषयी माहिती देणारे एक छोटेखानी पुस्तक आहे.
[[मल्हारराव होळकर]] नावाचे मोठे सरदार पेशवाईमध्ये होऊन गेले.
==दैवत==
|