"लछमन हर्दवाणी" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
(चर्चा | योगदान)
नवीन पान: प्रा. लछमन परसराम हर्दवाणी हे सिंधी, मराठी व हिंदी या भाषांमध्ये...
 
(चर्चा | योगदान)
ओळ २०:
 
==पुरस्कार==
* सिंधी-हिंदी-मराठीचे ज्येष्ठ साहित्यिक प्रा. लछमन यांना १९९२ साली डॉ. इरावती कर्वे यांच्या ‘युगान्त’ या मराठी पुस्तकाचे सिंधी भाषेतील भाषांतराबद्दल साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळाला होता. परंतु साहित्य अकादमीच्या देवनागरी सिंधी लिपीच्या विरोधात्मक धोरणाच्या निषेधार्थ त्यांनी तो अकादमीला परत केला.
* प्रा. लछमन परसराम हर्दवाणी यांना दिल्ली येथील ‘राष्ट्रीय सिंधी भाषा विकास परिषद’ या संस्थेतर्फे ‘साहित्य सन्मान’ व जीवन गौरव पुरस्कार प्रदान करण्यात आला. पाच लाख रुपये व सन्मानपत्र, असे या पुरस्काराचे स्वरूप आहे. ७ फेब्रुवारी २०१६ रोजी [[इंदूर]] येथे केंद्रीय मनुष्यबळ विकासमंत्री स्मृती इराणी यांच्या हस्ते पुरस्कारवितरण झाले.