"काका गाडगीळ" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
|||
ओळ १६:
* संस्थानांच्या अर्थविषयक प्रश्नांचा विचार करणारी समितीचे सदस्यत्व (१९५३)
{{माहितीचौकट संसद सदस्य
| नाव =
| लघुचित्र=
| पद = [[संसद सदस्य| खासदार]]
ओळ ६०:
| तळटिपा =
}}
==लेखन==
ओळ ६८:
* अनगड मोती (ललित लेख)
* आधुनिक राज्य व स्वातंत्र्य (१९६२)
* The collected works of Kakasaheb Gadgil
* कायदेमंडळातील सहा वर्षे
* काही मोहरा काही मोती (आपल्या समकालीन राजकीय नेत्यांची व्यक्तिचित्रे)
* गव्हर्नर्मेंट फ्रॉम इनसाइड (इंग्लिश) (Government From Inside) (पहिली आवृत्ती १९८८, तीन भाषांत अनुवाद)
* ग्यानबाचे अर्थशास्त्र (आर्य [[चाणक्य]]ाच्या ग्रंथाचा मराठी अनुवाद, १९४३)
* चॉकलेटची वडी (१९६७)
* पथिक (दोन भागातील आत्मचरित्र, १९६४-६५)
* माझा येळकोट (ललित लेख, १९६१)
Line ७९ ⟶ ८१:
* लाल किल्ल्याच्या छायेत (ललित लेख, १९६४)
* वक्तृत्वशास्त्र (१९५८)
* Vaḍī dhārāsabhāmāṃ cha varsha (?)
* War and Indian economic policy (सहलेखक डी.आर. सोहनी, १९४४)
* विधिशास्त्रविचार (१९५८)
* शीखांचा इतिहास (१९६३)
* शुभ शास्त्र
* सत्तरीतले काका (१९६५)
* सभाशास्त्र (१९४७)
* समग्र काका (अनेक, किमान १८ खंड).
* सालगुदस्त
* स्मृति-शेष (१९५८)
* हिंदी अंदाजपत्रके (१९४२)
== गौरव ==
==प्रतिष्ठान==
* अध्यक्ष, [[मराठी साहित्य संमेलन]], [[सातारा]], १९६२
* काकासाहेब गाडगीळ नावाचे एक प्रतिष्ठान आहे; त्या संस्थेमार्फत दरवर्षी भाषणे आयोजित केली जातात,
==काकासाहेब गाडगीळ यांच्या संबंधीची पुस्तके==
* काका गाडगिळांच्या ८१व्या जयंतीच्या निमित्ताने १९७७ साली एक स्मरणिका प्रकाशित केली होती. स्मरणिकेतले लेखक - [[निळूभाऊ लिमये]], प्रसन्नकुमार अभ्यंकर, गो.कृ. पटवर्धन
* श्री काकासाहेब गाडगीळ : चरित्र (लेखक V S Apte ?) (१९६७)
* काकासाहेब गाडगीळ (चरित्र, अरुण साधू)
* काकासाहेब गाडगीळ : जन्मशताब्दी ग्रंथ (संपादक - रवींद्र कुमार)
* सह्याद्रीची शिखरे (लेखक - [[अनंत हरी लिमये]], [[र.पु. परांजपे]], [[दत्तो वामन पोतदार]])
{{मराठी साहित्यिक}}
|