[[पुणे|पुण्यातील]] '''आघारकर संशोधन संस्था''',पुणे ही भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान मंत्रालयाच्या अखत्यारीतील अनुदानीतअनुदानित ऎटोनोमसस्वायत्त संस्था असून ती [[पुणे विद्यापीठ]] व ,महात्मा फुले राहुरी कृषी विद्यापीठ राहूरी शीविद्यापीठाशी संलग्न असून त्यांचे जीवशास्त्राशी संबंधीत पदव्यूत्तरपदव्युत्तर व पी एच पीएच.डी.चे अभ्यासक्रम राबवते. त्या शिवाय जैवविज्ञानाशीही संबधीत विवीधसंस्था भारतीय आणि आंतरराष्ट्रीय सहकार्याने जैवविज्ञानाशी संबधित संशोधन प्रकल्प राबवतेहाती घेते.
आघारकर संशोधन संस्थेची- Agharkar Research Institute (ARI)-स्थापना १९४६ मध्ये महाराष्ट्र ऍसोसिएशनअॅसोसिएशन फॉर कल्टीव्हेशनकल्टिव्हेशन ऑफ सायन्सेस (MACS) नावाने झाली. १९९२ मध्ये संस्थेला संस्थापक संचालक कै.प्रा. [[शंकर पुरुषोत्तम आघारकर|एस.पी. आघारकर]] यांचे नाव देण्यात आले.