"दासगणू महाराज" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
संतोष दहिवळ (चर्चा | योगदान) संपादनासाठी शोध संहीता वापरली |
No edit summary |

ओळ १:
'''गणेश दत्तात्रेय सहस्रबुद्धे''' ऊर्फ '''दासगणू महाराज''' ([[इ.स. १८६८|१८६८]] - [[नोव्हेंबर २५]], [[इ.स. १९६२|१९६२]]) हे [[मराठी भाषा|मराठी]] संत, कवी,
===जीवन===
दास गणू महाराज
महाराज पोलीसखात्यात नोकरीला होते, तरी त्यांच्या ओढा मात्र परमार्थाकडेच होता. यादरम्यानच त्यांना त्या काळचा कुख्यात गुंड कान्हा भिल्ल याला पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. जेव्हा त्या गुंडाला ही बातमी कळाली, तेव्हा त्याने महाराजांना जीवे मारण्याचे ठरविले पण महाराज यातून
▲महाराज पोलीसखात्यात नोकरीला होते, तरी त्यांच्या ओढा मात्र परमार्थाकडेच होता. यादरम्यानच त्यांना त्या काळचा कुख्यात गुंड कान्हा भिल्ल याला पकडण्याची जबाबदारी सोपविण्यात आली. जेव्हा त्या गुंडाला ही बातमी कळाली, तेव्हा त्याने महाराजांना जीवे मारण्याचे ठरविले पण महाराज यातून सहिसलामत सुटले. तेव्हापासून त्यांची अशी धारणा झाली की देवानेच आपल्याला वाचविले. मग त्यांनी संपूर्ण जीवन देवाच्या चरणी अर्पण करण्याचे ठरविले.
१९६२ मध्ये दासगणू महाराजांनी पंढरपूर येथे देह ठेवला.
===साईभक्ती===
दासगणू महाराज [[साईबाबा]] यांचे परमभक्त होते. साईबाबांच्या स्फुर्तीनेच त्यंनी
===लेखन===
दासगणू महाराजांच्या प्रमुख रचना अशा आहेत :
* श्री आऊबाई चरित्र
* श्री गजानन विजय : या ग्रंथामधे श्री.गजाननमहाराजांचे चरित्र दासगणू महाराज यांनी लिहून ठेवले आहे. हा ग्रंथही महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे.▼
* भक्त लीलामृत
* भक्तिसारामृत,
* संत कथामृत▼
▲* ईशावास्य भावार्थ बोधीनी
* भाव दीपिका
* शंकराचार्य चरित्र
▲* श्री गजानन विजय या ग्रंथामधे श्री.गजाननमहाराजांचे चरित्र दासगणू महाराज यांनी लिहून ठेवले आहे. हा ग्रंथही महाराष्ट्रात खूप लोकप्रिय आहे.
▲* संत कथामृत
* साई स्तवनमंजिरी
स्फुट रचना :
Line २३ ⟶ २७:
'''सदगुरुरायानें जला तेल केले दीप उजळील लक्षावधी
'''ठेवुनिया दीप उशापायथ्याशीं पहुडे
▲'''गणु म्हणे माया दुर्धर अंधार ज्ञानदीप थोर म्हणूनी लावा'''
'''शिवविष्णूब्रह्मारूप बाबा साई भाव दुजा काही मानू नका

'''सदगुरुरायाच्या पायाची जी धूळ तेंच गंगाजळ शुद्ध माना

'''अमृताआगळीं मुखींची वचनें तींच माना मनें गीता जेवीं

=== [[शिर्डी]] क्षेत्राचा महिमा===
Line ३९ ⟶ ४०:
'''ऐहिक सुखाचीं खेळणीं बाहुल्या समूळ फेंकिल्या गुरुरायें

'''कां कीं तयामाजीं किमपि ना अर्थ फसतील व्यर्थ पोरें माझीं

'''कर्म भक्ती ज्ञान बाजारीं या माल मनीं जो वाटेल तोचि घ्यावा

'''तिघांची किंमत एक आहे जाणा फळहि तिघांना एकचि हो

'''भावरुपी द्रव्य पाहिजे तयासी सांई सदगुरुसी दुजें न लगे

'''तु माझा आधार मी तुझा आश्रीत होई कृपावंत पांडुरंगा

Line ५० ⟶ ५१:
'''मशी देई स्थळ तू साच कस्तुरी माती मी निर्धारी मला धरणें दुरीं नाही बरे

'''मला धरणें दूरी गणू हा अज्ञान करावे पालन देऊनियां ज्ञान ब्रीदासाठी देऊनिया ज्ञान'''
==दासगणू महाराजांची अनेक चरित्रे लिहिली गेली आहेत. त्यांओऐकी ही काही :-
* संतकवी दासगणू महाराज चरित्र (लेखिका - मुग्धा दिवाडकर)
* संतकवी दासगणू महाराज चरित्र आणि काव्यवचन (लेखक - स्वामी वरदानंद भारती ऊर्फ प्राचार्य अनंत दामोदर. ऊर्फ काकासाहेब आठवले)
* श्रीदासगणू महाराज (लेखक - रमेश सहस्रबुद्धे)
==संदर्भ==