"मानकरकाका" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ २०:
==सामाजिक कार्य==
भारदस्त आवाज आणि रुबाबदार व्यक्तिमत्त्व असलेले मानकरका कलावंत आहेत, हे सहज जाणवायचे. चित्रकला, साहित्य आणि लहान मुले ही त्यांची आवड. कलाशिक्षक असल्याने विद्यार्थ्यांमध्ये चित्रकलेची गोडी लागावी यासाठी ‘बालनुक्कड’सारख्या स्पर्धा ठिकठिकाणी त्यांनी भरवल्या. यासाठी खूप पायपीटही केली. उत्कृष्ट चित्रांना ते पारितोषिकही देत होते. साहित्यिक [[चंद्रकांत खोत]], दादा गावकर हे त्यांचे गुरू होते. कामगारांच्या मुलांसाठी स्थापन झालेल्या व झटणार्या ‘विद्यार्थी उत्कर्ष मंडळ’ या संस्थेसाठी काकांनी ६० वर्षे काम केले.
मुलांसाठी ‘टॉनिक’ नावाचे दैनिकही त्यांनी सुरू केले, मात्र तो प्रयोग फार काळ चालला नाही.
दादा गावकर सामाजिक प्रतिष्ठान या संस्थेशीही मानकर काका जोडलेले होते. ‘कथाकृष्ण कला केंद्रा’च्या माध्यमातून त्यांनी त्यांची पत्नी कथा मानकर यांच्या मदतीने ‘दुरितांचे तिमिर जावो’, ‘तुज आहे तुजपाशी’, ‘रायगडाला जेव्हा जाग येते’, ‘तरुण तुर्क म्हातारे अर्क’ आदी नाटके सादर केली.
==लेखन==
|