"जगदीशचंद्र बोस" च्या विविध आवृत्यांमधील फरक
Content deleted Content added
No edit summary |
No edit summary |
||
ओळ १४:
==वनस्पती शास्स्त्रातील संशोधन==
विद्युतशक्तीवरील संशोधनानंतर बोस ते वनस्पतिशास्त्राकडे वळले. सचेतन आणि अचेतन वस्तूतील साम्य आणि भेद याचा त्यांनी अभ्यास केला. स्नायू, मज्जातंतू, सुखदु:ख आदी विकार यांचा वनस्पतीबाबत त्यांनी धांडोळा घेतला. डायामेट्रिकल
वनस्पतिशास्त्राचा अभ्यास करण्यासाठी त्यांनी रेझोनंट रेकॉर्डर, ऑसिलेटिंग रेकॉर्डर, कंपाऊंड लेव्हलर, क्रेसकोग्राफ, बॅलिन्सिंग अॅपरेट्स आदी उपकरणे तयार केली.
==संस्थास्थापना आणि लेखन==
जगदीशचंद्र बोस यांनी सन १९१७मध्ये कोलकाता येथे बोस रिसर्च इन्स्टिट्यूट नावाची संस्था स्थापन करून एक मुखपत्रही सुरू केले.
==लिहिलेली पुस्तके==
* इरिटेबिलिटी ऑफ प्लँट्स
* इलेक्ट्रो-फिजिओलॉजी ऑफ प्लँट्स
* ट्रॉपिक मुव्हमेंट अॅन्ड ग्रोथ ऑफ प्लँट्स
* दि नव्र्हस मेकॅनिझम ऑफ प्लँट्स
* प्लँट रिस्पॉन्स (१९०६)
* दि फिजिऑलॉजी ऑफ फोटोसिंथेसिस
* दि मोटार मेकॅनिझम ऑफ प्लँट्स
* रिस्पॉन्सेस इन द लिव्हिंग अॅन्ड नॉन लिव्हिंग (१९०६)
* लाइफ मुव्हमेंट्स ऑफ प्लँट्स (भाग १ ते ४)
==मृत्यू==
जगदीशचंद्र बोस यांचे वयाच्या ७९व्या वर्षी २३ नोव्हेंबर, १९३७ रोजी निधन झाले.
|