"कृष्ण" च्या विविध आवृत्यांमधील फरक

Content deleted Content added
छोNo edit summary
(चर्चा | योगदान)
No edit summary
ओळ ३४:
{{विस्तार}}
[[चित्र:WLA haa Krishna Playing the Flute Chola.jpg|thumb|right|200px|मुरलीधर कृष्णाचे [[चोल राजांची मंदिरे|चोळकालीन]] शिल्प (इ.स.चे ११-१२ वे शतक)]]
'''कृष्ण''' हा पारंपरिक [[हिंदू|हिंदू धर्मकल्पनांनुसार]] [[विष्णू|विष्णूचा]] आठवा अवतार मानला जातो. कृष्णाच्या अवतारसमाप्तीनंतर [[द्वापरयुग]] संपून कलियुगाची सुरुवात झाल्याचे सांगितले जाते. कृष्ण या शब्दाचा अर्थ "काळ्या मुखवरणाचा" आणि "सर्वाना आकर्षित करणारा" असा होतो. कृष्ण हे नाव महाभारतातील "विष्णू सहस्त्रनामातसहस्रनामात" ५७वे आणियेते, ५५०वेतर तेथे विष्णूचे नाव आढळते५५०व्या क्रमांकावर आहे. कृष्ण हे नाव "केशवा नामातकेशवनामात" २४वे नाव सुद्धा आहे. या नामावलीचे पुजेच्यापूजेच्या वेळीस पठण केले जाते.
 
==पुस्तके==
कृष्णाला साधारणपणे श्रीकृष्ण म्हणतात. या श्रीकृष्णाचे चरित्र आणि व्यक्तिमत्त्व सांगणारी भरपूर मराठी पुस्तके आहेत. त्यांपैकी ही काही :
* श्रीकृष्णदर्शन (डॉ. मंगला कुळकर्णी)
== बाह्य दुवे ==
"https://mr.wikipedia.org/wiki/कृष्ण" पासून हुडकले